• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 7, 2023

भाजपचा वर्धापनदिन नेरूळमध्ये उत्साहात

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
भाजपचा वर्धापनदिन नेरूळमध्ये उत्साहात

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : भारतीय जनता पार्टीचा ४३वा वर्धापन दिन उत्सव नेरूळ सेक्टर २ परिसरात  भारतीय जनता युवती मोर्चाच्या नवी मुंबई अध्यक्षा सौ. सुहासिनी नायडू यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला.

पक्ष नही ये परिवार है, हर भारतीय का जयजयकार है या ब्रीदवाक्याला समर्पित होत पक्षाच्या वर्धापनदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सौ. सुहासिनी नायडू यांनी दिली. भारतीय जनता पक्षाच्या ४३ व्या वर्धापनदिनानिमित्त सौ. सुहासिनी नायडू यांनी नेरूळ सेक्टर दोन मधील आपल्या जनसंपर्क कार्यालयावर पक्ष ध्वज फडकावून अंत्योदयाचा वसा घेतलेल्या या संघटनेच्या उभारणीसाठी योगदान घेतलेल्या सर्व नेत्यांना अभिवादन केले. यावेळी सर्व ज्येष्ठ नागरिक व सर्व महिला कार्यकर्त्यां यांच्या हस्ते  पक्ष ध्वजारोहण  करून पूजन करण्यात आले व विभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा केंद्र चार बेंचेस सौ. सुहासिनी नायडू यांनी उपलब्ध करून दिले. पक्ष वर्धापन दिनानिमित्त  त्या बेचेंसही लोकार्पण करण्यात आले. पक्ष वर्धापन दिन सोहळ्याला  सर्व पक्ष कार्यकर्ते व स्थअनिक रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल सौ. सुहासिनी नायडू यांनी त्यांचे आभार मानले.

Previous Post

नेरुळ सेक्टर चारमध्ये छोटेखानी शौचालयाची निर्मिती करा : विद्या भांडेकर

Next Post

आरबीआय मेट्रो स्टेशन नव्हे तर वाघेश्वर मेट्रो स्टेशन झाले पाहिजे : आर.के.पाटील

Next Post
आरबीआय मेट्रो स्टेशन नव्हे तर वाघेश्वर मेट्रो स्टेशन झाले पाहिजे : आर.के.पाटील

आरबीआय मेट्रो स्टेशन नव्हे तर वाघेश्वर मेट्रो स्टेशन झाले पाहिजे : आर.के.पाटील

जुईनगरमधील उद्यानात ओपन जीम सुरू करा : विद्या भांडेकर

महिलांसाठी प्रगती महिला बचत गटाचे महिलांसाठी अभिनव उपक्रम

आमदार महेंद्र थोरवे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसी शिवसेनेत ‘इनकमिंग’

आमदार महेंद्र थोरवे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसी शिवसेनेत ‘इनकमिंग’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com