• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 8, 2023

आमदार महेंद्र थोरवे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसी शिवसेनेत ‘इनकमिंग’

adminbyadmin
in रायगड
0
आमदार महेंद्र थोरवे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसी शिवसेनेत ‘इनकमिंग’

विठ्ठल ममताबादे : Navimumbailive.com@gmail.com

उरण : उत्तर रायगड शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांचा पन्नासावा वाढदिवस पोसरी कर्जत येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले,आमदार महेंद्र दळवी यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी उरण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना संघटक कृष्णा बा. पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली उरण तालुका व उरण मतदारसंघातून विविध विभागातून विविध सामाजिक पन्नास कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

या प्रवेश प्रक्रियेत उरण शिवसेना तालुकाप्रमुख अदिनाथ भोईर, गव्हाण विभागीय प्रमुख, प्रभाकर पाटील, संपर्कप्रमुख राजन म्हात्रे, जासई विभाग प्रमुख वैभव पाटील, रोहन कडू, चिरनेर विभागीय प्रमुख विजय पाटील, सचिन पाटील, तरघर शाखाप्रमुख संतोष मोकल, मोहा  शाखाप्रमुख धनंजय कोळीसह अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. तर उलवे नोडमधील विविध व्यवसाया निमित्त स्थायिक झालेल्या उत्तर भारतीयांनी संतोष चौधरी, दत्ता ओझा व शुभम दुबे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला.

आमदार महेंद्र थोरवे  यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले आहे, तर मतदारसंघाचे संघटक कृष्णा पाटील यांनी स्वागत करून प्रवेश करणाऱ्या शिवसैनिकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous Post

महिलांसाठी प्रगती महिला बचत गटाचे महिलांसाठी अभिनव उपक्रम

Next Post

अदानी घोटाळ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्याप गप्प का? : नाना पटोले

Next Post
अदानी समुहातील गैरकारभाराची चौकशी स्वतंत्र एसआयटीमार्फत करावी : नाना पटोले

अदानी घोटाळ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्याप गप्प का? : नाना पटोले

अन्यथा लोकवर्गणीतून महाराष्ट्र भवनचे बांधकाम करु : नामदेव भगत

घड्याळाचा गजर करण्याची धुरा नामदेव भगतांच्या खांद्यावर!

नेरूळ सेक्टर १६,१६ए, १८,१८ए, २४, नेरूळ गाव परिसरात पोलीस गस्त वाढवा : गणेश भगत

नेरूळ सेक्टर १६,१६ए, १८,१८ए, २४, नेरूळ गाव परिसरात पोलीस गस्त वाढवा : गणेश भगत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com