• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 5, 2023

प्रभाग ३० मधील सानपाडा व जुईनगर या विभागातील पावसाळी पूर्व कामांना सुरुवात करा : पांडुरंग आमले

adminbyadmin
in नवी मुंबई
0
प्रभाग ३० मधील सानपाडा व जुईनगर या विभागातील पावसाळी पूर्व कामांना सुरुवात करा : पांडुरंग आमले

श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : पावसाळा दोन महिन्यावर आला असल्याने प्रभाग ३० मधील सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर २,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १२, १५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरात अंर्तगत व बाह्य परिसरात तसेच संबंधित भागातील गृहनिर्माण सोसायट्या  या विभागात पावसाळीपूर्व कामांना सुरूवात करण्याची लेखी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.

महापालिका प्रभाग ३० मधील सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर २,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १२, १५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरात अंर्तगत व बाह्य परिसरात तसेच संबंधित भागातील गृहनिर्माण सोसायट्या  या परिरसराचा समावेश होत आहे. दोन महिन्यावर पावसाळा आला आहे. पावसाळीपूर्व कामांना महापालिका प्रशासनाने लवकर सुरुवात केल्यास कामे प्रभावीपणे करणे शक्य होईल, यासाठी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन सादर केले आहे.

प्रभाग ३० मधील सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर २,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १२, १५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरात अंर्तगत व बाह्य परिसरात तसेच संबंधित भागातील गृहनिर्माण सोसायट्या  या विभागातील पावसाळीपूर्व कामांविषयी निवेदनातून या विभागातील सर्व पदपथांची पाहणी करून ज्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक उखडले गेले असतील, तेथे नवीन बसविणे, ज्या ठिकाणी भाग दबला गेला असेल तिथे माती टाकून सिमेंटचा कोबा करून त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे. या विभागात पाऊस पडल्यावर थोड्याचा दिवसात पदपथावर शेवाळ साचते. मागील वर्षी अनेक जण शेवाळामुळे अनेक नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक घसरून पडल्यावर त्यांना जखमा झाल्या आहेत.  ही पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वच भागातील पदपथावर पावसाळा कालावधीत किमान तीन ते चार वेळा ब्लिचिंग पावडरची फवारणी करावी. तसेच पदपथावर शेवाळ साचणार नाही याची काळजी घ्यावी. पावसाळा कालावधीत झाडांच्या ठिसूळ फांद्या पडल्याने रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांचे नुकसान झाले आहे. पाऊस सुरु झाल्यावर वृक्षछाटणी न करता आतापासून नेरूळ सेक्टर १६, १६ एआणि १८ या विभागातील वृक्षांची पाहणी करून ठिसूळ झालेल्या व रस्त्यावर आलेल्या धोकादायक फांद्यांची आताच छाटणी करून घ्यावी. नेरूळ सेक्टर १६, १६ एआणि १८ या विभागातील पथदिव्याबाबत पाहणी अभियान राबवुन बंद स्थितीत असलेल्या नादुरुस्त पथदिव्यांची तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी. ब्लब बदली करावेत. कुठे वायरी बाहेर आल्या असतील तर त्या बंदीस्त कराव्यात. रस्त्यावर, पदपथावर खुल्या स्थितीत असलेल्या विद्युत केबल्स भूमिगत कराव्यात. सर्व पथदिवे सुस्थितीत राहतील याला युद्धपातळीवर प्राधान्य देण्यात यावे. पावसाळा सुरु झाल्यावर नेरूळ सेक्टर १६, १६ एआणि १८ या विभागातील रस्त्यावर असणाऱ्या मल:निस्सारण वाहिन्या तुंबूंन ड्रेनेजच्या झाकणातून मलयूक्त पाणी बाहेर वाहत असते. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे ते पाणी अंगावरही उडते. त्यामुळे प्रभाग ३० मधील सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर २,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १२, १५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरात अंर्तगत व बाह्य परिसरात तसेच संबंधित भागातील गृहनिर्माण सोसायट्या  या विभागातील सर्व मल:निस्सारण वाहिन्यांची तळापासून सफाई करून सर्व चोकअप काढल्यास पावसाळ्यात कोणतीही समस्या निर्मांण होणार नाही. पावसाळा कालावधीत पावसाळीपूर्व कामांचा भाग म्हणून गटारांची तळापासून सफाई करण्यात यावी. ती वरवर नसावी. तळापासून चिखल, गाळ व अन्य साहीत्य काढल्यास गटारे पावसाळा कालावधीत चोकअप होणार नाहीत. अनेकदा पावसाळा कालावधीतच रस्त्यांची डागडूजी सुरु होते. खड्डे बुजविले जातात. डांबरीकरण केले जाते. परंतु याचा काहीही फायदा होत नाही. पालिका प्रशासनाच्या पैशाचा अपव्यय होतो. पाऊसात डांबर वाहून जाते अथवा डांबरी पट्ट्या उखडल्या जातात. त्यामुळे आताच रस्त्यांची डागडूजी केल्यास कोठे पुन्हा खड्डे पडल्यास त्यावर उपाययोजना करता येईल, ज्यायोगे प्रभाग ३० मधील सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर २,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १२, १५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरात अंर्तगत व बाह्य परिसरात तसेच संबंधित भागातील गृहनिर्माण सोसायट्या  या विभागातील रहीवाशांना कोणताही त्रास होणार नाही, या कामांचा भाजपाचे पांडुरंग आमले यांनी निवेदनात उल्लेख केला आहे.

या  निवेदनातून प्रभाग ३० मधील सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर २,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १२, १५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरात अंर्तगत व बाह्य परिसरात तसेच संबंधित भागातील गृहनिर्माण सोसायट्या या विभागातील समस्या मांडताना पांडुरंग आमले यांनी पावसाळ्यात समस्यांचा उद्रेक होऊन दुर्घटना होऊ नये म्हणून समस्यांचे गांभीर्य आताच निदर्शनास आणून देत आहोत. आपण ही कामे करण्यासाठी संबंधितांना आताच निर्देश देवून प्रभाग ३० मधील सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर २,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १२, १५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरात अंर्तगत व बाह्य परिसरात तसेच संबंधित भागातील गृहनिर्माण सोसायट्या  या विभागातील जनतेला दिलासा द्यावा, असे पांडुरंग आमले यांनी निवेदनात म्हटले आहे.

Previous Post

नेरूळ सेक्टर १६, १६ ए १८ या विभागातील पावसाळी पूर्व कामांना सुरुवात करा : सौ. रुपाली भगत

Next Post

नेरुळ सेक्टर चारमध्ये छोटेखानी शौचालयाची निर्मिती करा : विद्या भांडेकर

Next Post
जुईनगरमधील उद्यानात ओपन जीम सुरू करा : विद्या भांडेकर

नेरुळ सेक्टर चारमध्ये छोटेखानी शौचालयाची निर्मिती करा : विद्या भांडेकर

भाजपचा वर्धापनदिन नेरूळमध्ये उत्साहात

भाजपचा वर्धापनदिन नेरूळमध्ये उत्साहात

आरबीआय मेट्रो स्टेशन नव्हे तर वाघेश्वर मेट्रो स्टेशन झाले पाहिजे : आर.के.पाटील

आरबीआय मेट्रो स्टेशन नव्हे तर वाघेश्वर मेट्रो स्टेशन झाले पाहिजे : आर.के.पाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com