• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 9, 2022

एवढंच ना …ह्या मराठी चित्रपटाची नवी मुंबईत घोषणा

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
एवढंच ना …ह्या मराठी चित्रपटाची नवी मुंबईत घोषणा

नवी मुंबई : जागृती अॅण्ड गुरू एंटरटेंनमेंट निर्मित एवढंच ना – या  मराठी चित्रपटाची प.पू. श्री सद्गुरू दत्तानंद महाराज यांच्या हस्ते घोषणा व पोस्टरचे अनावरण एनएमएसए वाशी नवी मुंबई येथे करण्यात आले  या चित्रपटाचे निर्माते मुकुंद महाले, कैलाश गुरूड व सह निर्माता आप्पासाहेब रणदिवे, दिग्दर्शक संतोष लोखंडे, छायांकन मिलिंद पवार, कार्यकारी निर्माता रंगराव घागरे हे काम पहात आहेत. या मराठी चित्रपटामध्ये कलाकार प्रभाकर मोरे, कांचन पगारे, कमलाकर सातपुते, आनंदा कारेकर, रंगराव घागरे, अनुष्का व नयन यांच्या मुख्य भूमिका आहेत.

तसेच या वेळी जागृती एंटरटेंनमेंटचे सर्वेसर्वा मुकुंद महाले यांचा जीवनपट दाखवण्यात आला  व हिंदी चित्रपट गेम ऑफ लाईफ, सेकंड होम हिंदी वेबसीरिज जिंदा है मायाचे पोस्टर व टिजर लॉन्च करण्यात आले. याचे निर्माते  मुकुंद महाले, दिग्दर्शक एस. प्यारेलाल आहेत. या वेळी मराठी आणि हिंदी चित्रपटातील कलाकार व अनेक मंडळी हजर होते.

Previous Post

प्रशांत दामले यांचा नवी मुंबईकरांतर्फे विशेष सन्मान

Next Post

आमदार आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत आ. मंदाताई म्हात्रेंचा ग्रामस्थांशी संवाद 

Next Post
आमदार आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत आ. मंदाताई म्हात्रेंचा ग्रामस्थांशी संवाद 

आमदार आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत आ. मंदाताई म्हात्रेंचा ग्रामस्थांशी संवाद 

सामाजिक संस्थासहऔद्योगिक संस्थांची संयुक्त बैठक घ्या : सोमनाथ वासकर

सामाजिक संस्थासहऔद्योगिक संस्थांची संयुक्त बैठक घ्या : सोमनाथ वासकर

शेतकरी व कामगारांच्या खिशातील पैसा मोदी उद्योगपतींना देतात : राहूल गांधी

शेतकरी व कामगारांच्या खिशातील पैसा मोदी उद्योगपतींना देतात : राहूल गांधी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com