• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 6, 2022

प्रभाग ३० मध्ये मूषक नियत्रंण अभियान राबवा : पांडुरंग आमले

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
सानपाडामधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील प्रभाग ३० मध्ये रहीवाशी मुषकांच्या उद्रेकाने त्रस्त झाले असून महापालिका प्रशासनाने या प्रभागामध्ये मूषक नियत्रंण अभियान राबविण्याची मागणी भाजपाचे सानपाडा नोडमधील युवा नेते व समाजसेवक पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.

प्रभाग ३० मध्ये सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर १२,२,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११ ,१५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसराचा समावेश होत आहे.  या परिसरात उंदरांचा उद्रेक वाढीस लागल्याने स्थानिक रहीवाशी त्रस्त झाले आहेत. मूषकाच्या उद्रेकावर नियत्रंण न मिळविल्यास पावसामुळे लेप्टोस्पायरोसिस होण्याची भीती आहे. प्रभाग ३० मधील सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारामध्ये व बाहेरील भागात मूषक नियत्रंण अभियान राबविण्याचे संबंधितांना निर्देश देवून सानपाडावासियांना दिलासा देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

गणेशोत्सवापूर्वी प्रभाग १९ मध्ये तातडीने धुरीकरण अभियान राबवा : सुनिता हांडेपाटील

Next Post

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी नामदेव भगत

Next Post
मासेमारी करणाऱ्या आगरी-कोळी समाजाला सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी : नामदेव भगत

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी नामदेव भगत

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ९६ मधील समस्या तात्काळ सोडवा : गणेश भगत

किड्याचा उपद्रव निर्मूलनासाठी औषध फवारणी करा : गणेश भगत

परिवहन कर्मचाऱ्यांना कोविड कालावधीतील कार्याबाबत विशेष भत्ता अदा करा : रविंद्र सावंत

‘ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना ई.एस.आय.सी सुविधा, आरोग्य विमा द्या’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com