• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 28, 2022

गणेशोत्सवापूर्वी प्रभाग १९ मध्ये तातडीने धुरीकरण अभियान राबवा : सुनिता हांडेपाटील

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
कोरोना उपचाराबाबतची माहिती रूग्णांच्या नातेवाईकांना वेबपोर्टलच्या माध्यमातून ‘अपडेट’ स्वरूपात उपलब्ध करून द्या : सुनिता हांडेपाटील

नवी मुंबई : गणेशोत्सवापूर्वी महापालिका प्रभाग १९ मध्ये कोपरखैराणे सेक्टर १४, १५, १६, २२, २३, १७ व अन्य परिसरात तातडीने सार्वजनिक ठिकाणी, गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत व बाहेरील परिसरात डासांचा उद्रेक संपुष्ठात आणण्यासाठी धुरीकरण अभियान राबविण्याची लेखी मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे. 
महापालिका प्रभाग १९ मध्ये कोपरखैराणे सेक्टर १४, १५, १६, २२, २३, १७ व अन्य परिसराचा समावेश होत आहे. या परिसरात डासांचा उद्रेक वाढल्याने स्थानिक परिसरातील रहीवाशी त्रस्त झाले आहेत. डासांमुळे साथीच्या आजाराचे रुग्णही वाढीस लागले आहेत. गणेशोत्सव आता तीन दिवसावर आलेला आहे. त्यामुळे संबंधितांना प्रभाग १९ मधील कोपरखैराणे सेक्टर १४, १५, १६, २२, २३, १७ व अन्य परिसरात तातडीने धुरीकरण अभियान राबविण्याचे निर्देश देवून संबंधितांना दिलासा देण्याची मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

 

Previous Post

१३४ कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती

Next Post

प्रभाग ३० मध्ये मूषक नियत्रंण अभियान राबवा : पांडुरंग आमले

Next Post
सानपाडामधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करा : पांडुरंग आमले

प्रभाग ३० मध्ये मूषक नियत्रंण अभियान राबवा : पांडुरंग आमले

मासेमारी करणाऱ्या आगरी-कोळी समाजाला सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी : नामदेव भगत

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी नामदेव भगत

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ९६ मधील समस्या तात्काळ सोडवा : गणेश भगत

किड्याचा उपद्रव निर्मूलनासाठी औषध फवारणी करा : गणेश भगत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com