• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 23, 2022

उरण पनवेलमधील शेकडो महिलांचा मनसेत प्रवेश

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
उरण पनवेलमधील शेकडो महिलांचा मनसेत प्रवेश

विठ्ठल ममताबादे

उरण : मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते आणि मनसे सरचिटणीस रिटा गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत उरण पनवेलमधील शेकडो महिलांनी व जेष्ठ नागरिकांनी मनसेत जाहीर प्रवेश केला.

राजसाहेबांच्या शिवतीर्थ निवासस्थानी हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. नवीन रायगड जिल्हाध्यक्ष संदेशभाई ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण दळवी तसेच प्रणव कारखानीस यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर येथील मंजुषा पवार यांच्या समवेत अनेक महिलांनी तसेच उरण महिला शहर अध्यक्षा सुप्रिया सरफरे व मनसे उरण शहर अध्यक्ष धनंजय भोरे यांच्या प्रयत्नांनी उरण येथील अर्चना साळुंखे, राखी पाटील, अश्विनी ठाकूर आणि इतर महिलांनी पक्ष प्रवेश केला.

यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष संदेशभाई ठाकूर, जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील, महिला जिल्हाध्यक्षा आदिती सोनार, पनवेल महानगरपालिका शहर अध्यक्ष तथा पक्ष प्रवक्ते योगेश चिले, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण दळवी, प्रणव कारखानीस, उरण शहर अध्यक्ष धनंजय भोरे, द्रोणागिरी शहर अध्यक्ष रितेश पाटील, पनवेल तालुका अध्यक्षा वर्षा पाचभाई, उरण शहर अध्यक्षा सुप्रिया सरफरे, रेखा पवार, विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष गणेश तांडेल, शहर अध्यक्ष प्रतीक अमृते आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

साथीचे आजार नियत्रंणात आणण्यासाठी धुरीकरण अभियान राबवा : पांडुरंग आमले

Next Post

प्रभाग ३४ मध्ये कचरा संकलनासाठी डब्बे द्या, नंतरच वर्गिकरणाची सक्ती करा : सौ. सुजाता सुरज पाटील

Next Post
सारसोळे गाव, कुकशेत गाव व नेरूळ सेक्टर ६ मध्ये जनजागृतीसाठी आरोग्य अभियान राबवा : सौ. सुजाता सुरज पाटील

प्रभाग ३४ मध्ये कचरा संकलनासाठी डब्बे द्या, नंतरच वर्गिकरणाची सक्ती करा : सौ. सुजाता सुरज पाटील

तुर्भे बसडेपोच्या प्रवेशद्वारावर महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन

तुर्भे बसडेपोच्या प्रवेशद्वारावर महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन

कोरोना उपचाराबाबतची माहिती रूग्णांच्या नातेवाईकांना वेबपोर्टलच्या माध्यमातून ‘अपडेट’ स्वरूपात उपलब्ध करून द्या : सुनिता हांडेपाटील

प्रभाग १९ मध्ये गणेशोत्सवापूर्वी ब्लिचिंग फवाडरची फवारणी करा : सुनिता हांडेपाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com