• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 20, 2022

नेरूळमध्ये काँग्रेसची महागाई हंडी 

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नेरूळमध्ये काँग्रेसची महागाई हंडी 

स्वयंम न्युज ब्युरो : ९८२००९६५७३

नवी मुंबई : वाढत्या महागाईने जनता त्रस्त झाली आहे. त्यात महिलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. भाज्या महाग, सिलेंडर महाग, आता जी.एस.टी पण लावतात, सर्वसामान्य लोकांनी जगायचे कसे? मुलांची शाळा, घरखर्च, पेट्रोल  डिझेल, सीएनजी याची सतत होणारी दरवाढ या सर्वांचा निषेध म्हणून सणासुदीला सर्व महिलांनी एकत्र येऊन महागाईची हंडी फोडली. ही महागाईची हंडी फोडण्याच्या कार्यक्रमात कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत, नवी मुंबई कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव विद्या भांडेकर, कुमार यादव, सौ. सीमा वाघ, सौ. पुनम साळुंखे, सौ. रुपाली साळुंखे, सौ. सुनीता शिंदे, सौ. ज्योती औटी यांच्यासह लहान बाळ गोपाळ कृष्ण बनून आलेली लहान मुले गंधर्व औटी, ध्रुव, विघ्नेश माने, साळुंखे, परी पवार, तन्वी साळुंखे  व बालगोपाळ यांनी सहभाग घेतला.

Previous Post

देश लवकरच आत्मनिर्भर झाल्याचे पहावयास मिळेल : नारायण राणे

Next Post

साथीचे आजार नियत्रंणात आणण्यासाठी धुरीकरण अभियान राबवा : पांडुरंग आमले

Next Post
सानपाडामधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करा : पांडुरंग आमले

साथीचे आजार नियत्रंणात आणण्यासाठी धुरीकरण अभियान राबवा : पांडुरंग आमले

उरण पनवेलमधील शेकडो महिलांचा मनसेत प्रवेश

उरण पनवेलमधील शेकडो महिलांचा मनसेत प्रवेश

सारसोळे गाव, कुकशेत गाव व नेरूळ सेक्टर ६ मध्ये जनजागृतीसाठी आरोग्य अभियान राबवा : सौ. सुजाता सुरज पाटील

प्रभाग ३४ मध्ये कचरा संकलनासाठी डब्बे द्या, नंतरच वर्गिकरणाची सक्ती करा : सौ. सुजाता सुरज पाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com