• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 25, 2021

नेरूळ सेक्टर सहा परिसरात भुरट्या चोरांसह गर्दुल्यांचा उपद्रव

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
नेरूळ सेक्टर सहा परिसरात भुरट्या चोरांसह गर्दुल्यांचा उपद्रव

बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरात भुरट्या चोरांचा व गर्दुल्यांचा उपद्रव वाढीला लागला असून त्याचा त्रास स्थानिक रहीवाशांना सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून किरकोळ चोऱ्यांचेही प्रमाण वाढीस लागले आहे. नेरूळ पोलिसांनी या भुरट्या चोरांचा व गर्दुल्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक रहीवाशांकडून करण्यात येत आहे.

काही दिवसापासून तीन महिला व दोन मुले अशी एक भुरट्या चोरांची टोळी परिसरात फिरत असल्याचे स्थानिक परिसरातील सोशल मिडियावर ‘व्हायरल’ही झाले आहे. काही  इमारतीच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये त्यांचे चेहरेही स्पष्टपणे दिसत आहे. तसेच बांधकाम ठिकाणाहून लोखंडी साहित्य, सिमेंटच्या गोणी तसेच अन्य साहित्य चोरीला जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत. रात्री साडेदहा-अकरा वाजता गर्दुले बांधकाम साहित्य नेत असतानाही त्यांच्याकडे हत्यार असण्याच्या भीतीने त्यांना अडविण्याचे धाडस कोणी करत नाही. सारसोळे गावातही चोरीच्या घटना नेहमीच घडत असतात. त्यामुळे नेरूळ पोलिसांनी परिसरात गस्त वाढवून भुरट्या चोरांचा व गर्दुल्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक रहीवाशांकडून करण्यात येत आहे.

Previous Post

नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावात कमी दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठ्याची समस्या दूर करा : संदीप खांडगेपाटील

Next Post

नेरूळ सेक्टर सहामधील सीव्ह्यू उद्यान स्थानिक रहीवाशांसाठी खुले करा : संदीप खांडगेपाटील

Next Post
नेरूळ सेक्टर सहामधील सीव्ह्यू उद्यान स्थानिक रहीवाशांसाठी खुले करा : संदीप खांडगेपाटील

नेरूळ सेक्टर सहामधील सीव्ह्यू उद्यान स्थानिक रहीवाशांसाठी खुले करा : संदीप खांडगेपाटील

फेस्टीव्हल अॅडव्हान्ससह विशेष भत्यासाठी इंटक आग्रही

महापालिकेतील वाहन चालकांना बायोमेट्रीक पध्दत लागू करू नका : रवींद्र सावंत

वरूणा सोसायटीलगत संरक्षक भिंतीलगतच्या पदपथावर पथदिवे उपलब्ध करून द्या : महादेव पवार

वरूणा सोसायटीलगत संरक्षक भिंतीलगतच्या पदपथावर पथदिवे उपलब्ध करून द्या : महादेव पवार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com