• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 1, 2021

प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा सीबीडी बेलापुरमधील सिडको भवनात आत्महत्येचा प्रयत्न

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
सर्वसामान्य नागरिकांसह लहान व मध्यम विकासक आणि व्यावसायिकांकरिता आणली  भूखंड आणि वाणिज्यिक गाळे विक्रीची सिडकोची भव्य योजना

सौ. स्वाती इंगवले : ८३६९९२४६४६

बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई :  सिबीडी बेलापुर येथील सिडकोच्या मुख्यालयात धुतूममधील एका प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांने किटकनाशक सदृश्य द्रव्याचे प्राशन करण्याचा प्रयत्न केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

सिडको भवनात पहिला मजला, येथे अपर जिल्हाधिकारी तथा मुख्य भूमी व भूमापन अधिकारी (भूसंपादन) यांच्या कार्यालयामध्ये धुतूम येथील शेतकरी दत्तू भिवा ठाकूर यांनी किटकनाशक सदृश्य द्रव्याचे प्राशन करण्याचा प्रयत्न केला. सदर घटना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झालेली आहे. दत्तू भिवा ठाकूर यांना उपचारासाठी तात्काळ एमजीएम रुग्णालय,सीबीडी-बेलापूर येथे नेण्यात आले व त्यांच्यावर पुढील उपचार चालू आहेत व आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

दत्तू भिवा ठाकूर यांच्याशी संबंधित विषय हा शासन दरबारी विचाराधीन असून त्याबाबतचा पाठपुरावा सिडकोतर्फे वेळोवेळी करण्यात येत आहे. सदर वस्तुस्थिती दत्तू भिवा ठाकूर यांना त्यांचे सात ऑक्टोबर रोजीच्या प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने सिडको महामंडळामार्फत २१ ऑक्टोबर रोजीच्या पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे.  सदर पत्र हे अर्जदार दत्तू भिवा ठाकूर यांनी स्वत: २२ ऑक्टोबर रोजी सिडको कार्यालयात उपस्थित राहून स्विकारले आहे. 

दत्तू भिवा ठाकूर यांचे मौजे नवघर येथील संपादित जमिनीकरिता प्रलंबित विषयाबाबत निरसन करण्यात आले असून, याव्यतिरिक्त सिडको महामंडळाकडे कोणताही विषय अनुज्ञेय नसल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले. सिडकोने नेहमीच प्रकल्पबाधितांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच नवी मुंबई शहर उभारण्यात आले आहे. सदर दुर्दैवी घटना ही सिडको भवनमध्ये घडली असल्याने दत्तू भिवा ठाकूर यांच्या वैद्यकीय उपचाराचा सर्व खर्च हा सिडको महामंडळातर्फे उचलण्यात येणार असल्याचेही सिडकोकडून एका प्रसिध्दीपत्रकात सांगण्यात आले आहे.

Previous Post

अतिवृष्टीनंतरच्या मदतकार्यातील नमुंमपा अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतामित्रांचा मुख्यालयात विशेष सन्मान

Next Post

लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी लोकांना काँग्रेसचे सदस्य करून घ्या: एच. के. पाटील

Next Post
लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी लोकांना काँग्रेसचे सदस्य करून घ्या: एच. के. पाटील

लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी लोकांना काँग्रेसचे सदस्य करून घ्या: एच. के. पाटील

बळीराजाच्या घरी दिवाळी कधी साजरी होणार?

बळीराजाच्या घरी दिवाळी कधी साजरी होणार?

माजी नगरसेविका रूपाली किसमत भगत यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी आरोग्य व रक्तदान शिबिर

माजी नगरसेविका रूपाली किसमत भगत यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी आरोग्य व रक्तदान शिबिर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com