• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 26, 2021

सामुहिक प्रतिज्ञेने दक्षता जनजागृती सप्ताहाला सुरूवात

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
सामुहिक प्रतिज्ञेने दक्षता जनजागृती सप्ताहाला सुरूवात

महापालिका प्रतिनिधी : मनिष चव्हाण : ८३६९९२४६४६

बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : ‘स्वतंत्र भारत @७५ : सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे’ ही घोषवाक्य नजरेसमोर ठेवून केंद्र सरकार व राज्य शासनाच्या वतीने २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभागांमध्ये तसेच कार्यालयांमध्ये समस्त अधिकारी, कर्मचारी यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची सामुहिक प्रतिज्ञा घेतली. प्रशासन विभागात अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व प्रशासन विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांच्यासह उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी प्रतिज्ञा घेतली. प्रतिज्ञेनंतर महाराष्ट्राचे मा. राज्यपाल महोदय व मा. मुख्यमंत्री महोदय यांनी सप्ताहानिमित्त दिलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले. सप्ताहाचे औचित्य साधून सर्व महापालिका कार्यालयांमध्ये दर्शनी जागी दक्षता जानजागृती सप्ताहाचे फलक प्रदर्शित करण्यात आलेले आहेत.

Previous Post

कंत्राटी कर्मचाऱ्यांना २८ ऑक्टोबरपर्यंत बोनस व ऑक्टोबरचे वेतन अदा करण्याचे आयुक्तांचे निर्देश

Next Post

आता कोव्हीड १९ दुसऱ्या डोसचे जलद लसीकरण करून नवी मुंबई संपूर्ण लस संरक्षित करण्याचे लक्ष्य

Next Post
आता कोव्हीड १९ दुसऱ्या डोसचे जलद लसीकरण करून नवी मुंबई संपूर्ण लस संरक्षित करण्याचे लक्ष्य

आता कोव्हीड १९ दुसऱ्या डोसचे जलद लसीकरण करून नवी मुंबई संपूर्ण लस संरक्षित करण्याचे लक्ष्य

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती स्टॉल मालक सेनेच्या अध्यक्षपदी शिवसेना उपनेते विजय नाहटा 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती स्टॉल मालक सेनेच्या अध्यक्षपदी शिवसेना उपनेते विजय नाहटा 

सानपाडा नोडमधील प्रभाग ७६ मधील पथदिव्यांची पाहणी व तात्काळ दुरूस्ती करा : पांडूरंग आमले

सानपाडा नोडमधील प्रभाग ७६ मधील पथदिव्यांची पाहणी व तात्काळ दुरूस्ती करा : पांडूरंग आमले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com