• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 26, 2021

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती स्टॉल मालक सेनेच्या अध्यक्षपदी शिवसेना उपनेते विजय नाहटा 

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती स्टॉल मालक सेनेच्या अध्यक्षपदी शिवसेना उपनेते विजय नाहटा 

बाजार समिती प्रतिनिधी : संतोष शिंदे : ८३६९९२४६४६

बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती स्टॉल सेनेच्या अध्यक्षपदी शिवसेना उपनेते विजय नाहटा  यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील पाचही मार्केटमध्ये विविध प्रकारचे स्टॉल असून स्टॉलधारकांना व्यवसाय करताना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. स्टॉल धारक मालकांची शिवसेना प्रणित युनियनच्या माध्यमातून बाजार समिती आवारातील पाचही मार्केटमधील स्टॉलधारकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून बाजार समिती प्रशासनाकडे पाठपुरावा केला जातो.

तीन महिन्यापूर्वी युनियनच्या पदाधिकारी व स्टॉल मालक यांनी पत्राद्वारे नाहटा यांना स्टॉल मालक सेनेचे अध्यक्षपद स्विकारून स्टॉलधारकांचे नेतृत्व करण्याची गळ घातली होती. त्यानुसार २६ ऑक्टोबर रोजी स्टॉल मालक सेनेचे पदाधिकारी आणि स्टॉल मालक यांनी विजय नाहटा यांची भेट घेऊन नाहटांना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती स्टॉल मालक सेनेचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली. 

यावेळी स्टॉल मालक सेनेचे पदाधिकारी शिवाजी मोरे, नितीन पिसे, फडतरे यांनी विजय नाहटा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आजवर आम्हाला व्यवसाय करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. पण आजपासून अभ्यासू ,सुशिक्षित आणि तितकेच आक्रमक नेतृत्व आम्हाला लाभले असल्याचा आम्हा सर्व स्टॉल मालक सेनेच्या सदस्यांना आनंद होत असल्याचे नितीन पिसे यांनी यावेळी सांगितले. यापुढे विजय नाहटा यांच्या मार्गदर्शनानुसारच स्टॉल मालक सेनेची वाटचाल राहील असे उद्गार शिवाजी मोरे यांनी काढले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख मिलिंद सूर्यराव, शहरप्रमुख विजय माने, उत्तर भारतीय सेलचे प्रमुख कमलेश वर्मा, उपशहरप्रमुख प्रदीप वाघमारे, युवा सेनेचे सरचिटणीस प्रवीण कांबळे आणि स्टॉल मालक बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous Post

आता कोव्हीड १९ दुसऱ्या डोसचे जलद लसीकरण करून नवी मुंबई संपूर्ण लस संरक्षित करण्याचे लक्ष्य

Next Post

सानपाडा नोडमधील प्रभाग ७६ मधील पथदिव्यांची पाहणी व तात्काळ दुरूस्ती करा : पांडूरंग आमले

Next Post
सानपाडा नोडमधील प्रभाग ७६ मधील पथदिव्यांची पाहणी व तात्काळ दुरूस्ती करा : पांडूरंग आमले

सानपाडा नोडमधील प्रभाग ७६ मधील पथदिव्यांची पाहणी व तात्काळ दुरूस्ती करा : पांडूरंग आमले

सानपाडा सेक्टर ८ मधील विद्युत उपकेंद्रात सफाई अभियान राबवा : पांडुरंग आमले

सानपाडा सेक्टर ८ मधील विद्युत उपकेंद्रात सफाई अभियान राबवा : पांडुरंग आमले

उद्यान विभागाच्या ताफ्यात २३ मीटर उंचीची ४ अत्याधुनिक नवीन वाहने दाखल

उद्यान विभागाच्या ताफ्यात २३ मीटर उंचीची ४ अत्याधुनिक नवीन वाहने दाखल

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com