• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 18, 2021

लोकोपयोगी उपक्रमांच्या सप्तहांनी होणार महादेव पवारांचा वाढदिवस साजरा

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
लोकोपयोगी उपक्रमांच्या सप्तहांनी होणार महादेव पवारांचा वाढदिवस साजरा

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६

बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@ gmail.com

नवी मुंबई  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ पश्चिमचे तालुकाध्यक्ष महादेव पवार यांचा २५ ऑक्टोबर रोजी वाढदिवस असल्याने प्रभाग  ८५-८६ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने १९ ऑक्टोबर  ते २५ ऑक्टोबर या कालावधीत विविध सेवाभावी कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले असल्याची असल्याची माहिती प्रभाग ८५ चे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष यशवंत मोहिते यांनी दिली.

१९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत पॅनकार्ड शिबिर, २० ऑक्टोबर व २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत आधार कार्ड शिबिर, २२ ऑक्टोबर व २३ ऑक्टोबर सांयकाळी ५ ते ७ या वेळेत ना नफा, ना तोटा  या तत्वावर साखर, गुळ,  तेल, डालडा,  रवा, मैदा  याची विक्री, २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते २  या वेळेत आरोग्य शिबिर, सांयकाळी ७ ते ९ या वेळेत परिसरातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व एमपीएसी परिक्षेच्या धर्तीवर तहसीलदार राहूल मोरे यांचे मार्गदर्शन, २५ ऑक्टोबर रोजी वाढदिवसाच्या दिवशी कोरोना योध्दा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यात डॉक्टर पोलीस, परिचारिका, होमगार्ड यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी महादेव पवार यांच्या सामाजिक कार्याची दखल म्हणून अभिष्ठचिंतन सोहळाही आयोजित करण्यात येणार असल्याची यशवंत मोहिते यांनी दिली.

Previous Post

महिला ज्यांच्यासोबत, विजयही त्यांच्यासोबत : आमदार मंदाताई म्हात्रे

Next Post

साडे बारा टक्के योजनेतील जमिनींचे वाटप येत्या दीड वर्षांत पूर्ण करण्याचा सिडकोचा मानस

Next Post
साडे बारा टक्के योजनेतील जमिनींचे वाटप येत्या दीड वर्षांत पूर्ण करण्याचा सिडकोचा मानस

साडे बारा टक्के योजनेतील जमिनींचे वाटप येत्या दीड वर्षांत पूर्ण करण्याचा सिडकोचा मानस

राज्यात आणि देशात काँग्रेस हाच सक्षम पर्याय : नाना पटोले

राज्यात आणि देशात काँग्रेस हाच सक्षम पर्याय : नाना पटोले

इंटकच्या प्रयत्नांमुळे कर्मचारी-अधिकाऱ्यांचा पदोन्नतीचा प्रश्न मार्गी

इंटकच्या प्रयत्नांमुळे कर्मचारी-अधिकाऱ्यांचा पदोन्नतीचा प्रश्न मार्गी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com