• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 16, 2021

कॉंग्रेसच्या ‘गौरी गणपती सजावट’ स्पर्धेचे बक्षिस वितरण उत्साहात

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कॉंग्रेसच्या ‘गौरी गणपती सजावट’ स्पर्धेचे बक्षिस वितरण उत्साहात

संपादक : सौ. सुवर्णा पिंगळे खांडगेपाटील : ८३६९९२४६४६

बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत आणि नवी मुंबई कॉंग्रेस जिल्हा महिला सचिव विद्या भांडेकर यांनी आयोजित केलेल्या ‘गौरी गणपती सजावट’ स्पर्धेचा बक्षिस वितरण कार्यक्रम नेरूळ पश्चिमेकडील सेक्टर २ मधील कॉंग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात उत्साहात पार पडला.

गौरी-गणपतीच्या निमित्ताने नेरूळमध्ये काँग्रेसच्या महिला जिल्हा सचिव श्रीमती विद्या भांडेकर यांनी

नेरुळ ब्लॉक अध्यक्ष श्री रवींद्र सावंत यांच्या संकल्पनेतून नेरूळ मध्ये गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन नेरूळ सेक्टर २ आणि ४ तसेच संपूर्ण जुईनगर नोडसाठी करण्यात आले होते. विद्या भांडेकर यांनी स्वत: घरोघरी जावून गौरी गणपतीच्या आरास-सजावटची पाहणी केली होती. त्या स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमात सर्व विजेत्यांना रविवारी बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते रविंद्र सावंत हे होते. या स्पर्धेतील पहिल्या बक्षीस मानकरी सौ. पल्लवी महेश भोईटे यांचा पैठणी देवून सन्मान करण्यात आला. दुसरे बक्षीस मानकरी रमेश शिवतरकर, तिसरे बक्षीस मानकरी सौ रेश्मा पडवळ यांच्यासह अन्य विजेत्यांना उत्कृष्ट आणि इतर अशी विविध बक्षिसे देण्यात आली. यावेळी सदाशिव गोधडे, विनायक तळेकर, सौ. मंगल बागडे, सौ. सारीका धोंडे, जयश्री पाटणे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

 

Previous Post

कामगार संघटनेच्या नामफलकाचे उद्घाटन

Next Post

शाळांतील कोरोना रूग्ण हटवून तेथील क्वारन्टाईंन सेंटर बंद करून शाळा पूर्ववत सुरू करा : हाजी शाहनवाझ खान

Next Post
अतिवृष्टीग्रस्त भागातील महापालिकेच्या कार्याची एमआयएमने केली प्रशंसा

शाळांतील कोरोना रूग्ण हटवून तेथील क्वारन्टाईंन सेंटर बंद करून शाळा पूर्ववत सुरू करा : हाजी शाहनवाझ खान

सानपाड्यात सुकन्या योजना राबविण्यासाठी वासकर दांपत्यांचा पुढाकार

सानपाड्यात सुकन्या योजना राबविण्यासाठी वासकर दांपत्यांचा पुढाकार

महाडच्या विकासाचा माणिकराव जगताप यांचा वारसा पुढे घेऊन जावू : नाना पटोले

महाडच्या विकासाचा माणिकराव जगताप यांचा वारसा पुढे घेऊन जावू : नाना पटोले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com