• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 29, 2021

नवी मुंबईत कोरोनाचे आज ५६ रूग्ण

adminbyadmin
in Uncategorized
0
नवी मुंबईत लसीकरणाला गती देण्यासाठी जसलोक हॉस्पिटल व सिटी बॅंकेचा सामाजिक बांधिलकी जपत सहभाग

स्वाती इंगवले : ९८२००९६५७३ (केवळ व्हॉटसअप)

Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : कोरोना महामारी नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या प्रयत्नामुळे आटोक्यात येत चालली असून बुधवारी (दि. २९ सप्टेंबर) कोरोनाचे नवे ५६ रूग्ण आढळून आले आहेत. शहरात कोरोनामुळे आज एकही मृत्यू झाला नाही, ही नवी मुंबईकरांना दिलासा देणारी बाब ठरली आहे. कोरोनातून मुक्त झालेल्या ४८ रूग्णांना आज डिसचॉर्ज देण्यात आला आहे.

आज आढळून आलेल्या ५६ रूग्णांमध्ये बेलापुर विभागात १२, नेरूळ विभागात १७, वाशी विभागात ९, तुर्भे विभागात ६, कोपरखैराणे विभागात ३, घणसोली विभागात ३, ऐरोली विभागात ५ तर दिघा विभागातील १ रूग्णांचा समावेश आहे. ५ हजार ३४८ जणांनी आज नवी मुंबईत स्वत:ची रॅपिड अॅण्टीजेन टेस्ट करून घेतली आहे. वाशी एक्झिबिशन सेंटरमधधील कोव्हिड रूग्णालयात १३७ जण तर अन्य ठिकाणी ३८ जण कोरोना आजारावर उपचार घेत आहेत. ३२१ जण होम आयसोलेशन होवून कोरोनावर उपचार घेत आहेत.

Previous Post

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाचे समूळ उच्चाटन करा : नाना पटोले

Next Post

शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी राज्यातील भाजप नेत्यांनी मोदींची भेट घ्यावी : नाना पटोले

Next Post
शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी राज्यातील भाजप नेत्यांनी मोदींची भेट घ्यावी : नाना पटोले

शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी राज्यातील भाजप नेत्यांनी मोदींची भेट घ्यावी : नाना पटोले

औद्योगिक वसाहतींमध्ये ट्रक टर्मिनल्स उपलब्ध करून वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्या : अजित पवार

औद्योगिक वसाहतींमध्ये ट्रक टर्मिनल्स उपलब्ध करून वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्या : अजित पवार

योगाचार्य पद्मश्री सदाशिव निंबाळकर अनंतात विलीन

योगाचार्य पद्मश्री सदाशिव निंबाळकर अनंतात विलीन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com