• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 23, 2021

नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसच्यावतीने सफाई कामगारांसाठीचा रक्षाबंधन सोहळा उत्साहात

adminbyadmin
in Uncategorized
0
नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसच्यावतीने सफाई कामगारांसाठीचा रक्षाबंधन सोहळा उत्साहात

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : रक्षाबंधन सणाच्या पावित्र्याचे औचित्य राखत नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसच्या कार्यालयात सफाई कामगारांसाठी आयोजित रक्षाबंधनाचा सोहळा उत्साहात पार पडला. नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांच्या नेतृत्वाखाली व कामगार नेते तसेच नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोना महामारीच्या काळात घरी न थांबता स्वत:च्या तसेच स्वत:च्या परिवाराच्या जिविताची तसेच आरोग्याची तमा न करता मागील दीड-पावणे दोन वर्षे दररोज सफाई कामगार ईमानेइतबारे आपले सफाई, रस्ता स्वच्छतेचे, कचरा संकलनाचे कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी तसेच त्यांच्या सेवाभावी प्रवृत्तीची दखल घेत या सफाई कामगारांसाठी हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला. भाऊ ज्याप्रमाणे बहीणीसाठी अडचणीच्या काळात धावून येतो, त्याप्रमाणे सफाई कामगारांनी भावासम पाठीशी राहत स्वच्छतेचे कार्य करत रोगराईपासून नवी मुंबईकरांना लांब ठेवले. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे हानी झालेल्या कोकण भागाची व कोल्हापुर भागाची आपल्या सफाई कामगारांनी सेवा केली. त्यामुळे त्यांच्या समर्पण वृत्तीचा आदर राखण्यासाठी सफाई कामगारांना राखी बांधण्यात आली असल्याची माहिती कार्यक्रमाच्या आयोजक विद्या भांडेकर यांनी दिली.

नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसच्या कार्यालयात विद्या भांडेकर यांच्यासमवेत सौ. मंगल बागडे, सौ. शालन वाघमारे, सौ. कल्पना संतोष गवारे, सौ. नीलम वाघमारे, सौ. मृणालिनी बागडे , सौ. अनिता गांगुर्डे , सौ. जयश्री बागडे , सौ. हिरे यांनी सफाई कामगारांचे  रक्षाबंधन केले. सफाई कामगारांना यावेळी मिठाई व मास्कचे वाटप केले. या आगळ्यावेगळ्या रक्षाबंधनाची पालिका कामगार वर्तुळात चर्चा सुरू होती.

Previous Post

सानपाडा प्रभाग ७६ मध्ये रक्षाबंधनाचा जाहिर सोहळा

Next Post

सानपाडा प्रभाग ७६ मध्ये रक्षाबंधनानिमित्त ‘बंधू आपल्या दारी’ सोहळा उत्साहात

Next Post
सानपाडा प्रभाग ७६ मध्ये रक्षाबंधनानिमित्त ‘बंधू आपल्या दारी’ सोहळा उत्साहात

सानपाडा प्रभाग ७६ मध्ये रक्षाबंधनानिमित्त ‘बंधू आपल्या दारी’ सोहळा उत्साहात

दहावी-बारावी परिक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात : आशिष शेलार

पारंपरिक दहिदंडीला परवानगी द्या : आ. आशिष शेलार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कृत्रिम तलावांची माहिती प्रकाशित करा : सौ. रूपाली किस्मत भगत

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कृत्रिम तलावांची माहिती प्रकाशित करा : सौ. रूपाली किस्मत भगत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com