• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 21, 2021

सानपाडा प्रभाग ७६ मध्ये रक्षाबंधनाचा जाहिर सोहळा

adminbyadmin
in Uncategorized
0
सानपाडा प्रभाग ७६ मध्ये मंगळवारी साई भक्त महिला  फांऊडेशनचे ‘आषाढी वारीला येताय ना’

नवी मुंबई : भारतीय जनता पक्षाचे सानपाडा नोडमधील युवा नेते पांडुरंग आमले यांनी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही प्रभाग ७६ मधील महिलांसाठी रक्षाबंधनाचा जाहिर सोहळा आयोजित केला आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तसेच आजही रेल्वे सर्वासाठी खुली नसल्याने भावाला बहीणीकडे जाण्यासाठी अडचण निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर भाऊ येणार नसल्याने बहीणीच्या चेहऱ्यावरील नाराजी दूर करण्यासाठी पांडुरंग आमले हे स्वत: प्रभाग ७६ मधील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जावून रक्षाबंधन करून घेणार आहेत. गेल्या वर्षीही कोरोना महामारीच्या काळात त्यांनी प्रभागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जावून जाहिररित्या रक्षाबंधन करून घेतले होते. काही दिवसापूर्वीच आषाढी वारीचे आयोजन करताना भाविकांना, वारकऱ्यांना  पांडुरंग आमले यांनी परिसरातच दिंडीमध्ये सहभागी होण्याचे तसेच विठू माऊलीचे दर्शन घडविण्याचे कार्य केले होते.

ज्या बहीणींचा भाऊ कोरोना अथवा अन्य कारणास्तव बहीणीकडे येवू शकणार नाही अथवा ज्या महिलांना भाऊ नाही, त्या महिलांचे भाऊ बनण्यासाठी आपण हा सोहळा आयोजित केला असल्याची माहिती पांडुरंग आमले यांनी दिली.

Previous Post

भारतीय जनता पक्ष भ्रष्टाचाराचे केंद्र असलेला पक्ष : नाना पटोले

Next Post

नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसच्यावतीने सफाई कामगारांसाठीचा रक्षाबंधन सोहळा उत्साहात

Next Post
नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसच्यावतीने सफाई कामगारांसाठीचा रक्षाबंधन सोहळा उत्साहात

नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसच्यावतीने सफाई कामगारांसाठीचा रक्षाबंधन सोहळा उत्साहात

सानपाडा प्रभाग ७६ मध्ये रक्षाबंधनानिमित्त ‘बंधू आपल्या दारी’ सोहळा उत्साहात

सानपाडा प्रभाग ७६ मध्ये रक्षाबंधनानिमित्त ‘बंधू आपल्या दारी’ सोहळा उत्साहात

दहावी-बारावी परिक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात : आशिष शेलार

पारंपरिक दहिदंडीला परवानगी द्या : आ. आशिष शेलार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com