• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 13, 2021

स्व. शाहूराज सोळसकर स्मरणार्थ शनिवारी रक्तदान शिबिर

adminbyadmin
in Uncategorized
0
स्व. शाहूराज सोळसकर स्मरणार्थ शनिवारी रक्तदान शिबिर

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com

नवी मुंबई : स्व. शाहूराज सोळसकर व भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त नेरूळ सेक्टर ६ या ठिकाणी जाणता राजा तरूण मित्र मंडळाकडून १४ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

नेरूळ सेक्टर ६ येथील दर्शन दरबार या ठिकाणी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत हे रक्तदान शिबिर होणार असून आयोजकांना राजमुद्रा प्रतिष्ठान, कोलवाणी माता मित्र मंडळ, युगपुरूष प्रतिष्ठान से. ६ – नेरूळ , श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान – नेरूळ विभाग, मोरया प्रतिष्ठान से. ६- नेरूळ , मैत्री ग्रुप नेरूळ आदी सामाजिक संघटनांकडून सहकार्य केले जाणार आहे. कोरोना महामारीच्या व सध्या सुरू असलेल्या  पावसाळ्यातील साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर रक्ताची असलेली निकड पाहता रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान करून आपल्यातील सामाजिक संवेदनतेचे दर्शन घडविण्याचे आवाहन आयोजक प्रशांत सोळळसकर व त्यांच्या अन्य सहकारी आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Previous Post

कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचाऱ्यांकरिता सिडकोची विशेष गृहनिर्माण योजना ,१५ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीचा शुभारंभ

Next Post

महिला आशियाई करंडक फु़टबॉल आणि फिफा U-१७ महिला विश्वचषक स्पर्धा पूर्वतयारीचा आयुक्तांकडून आढावा

Next Post
महिला आशियाई करंडक फु़टबॉल आणि फिफा U-१७ महिला विश्वचषक स्पर्धा पूर्वतयारीचा आयुक्तांकडून आढावा

महिला आशियाई करंडक फु़टबॉल आणि फिफा U-१७ महिला विश्वचषक स्पर्धा पूर्वतयारीचा आयुक्तांकडून आढावा

सानपाडा प्रभाग ७६ मध्ये मंगळवारी साई भक्त महिला  फांऊडेशनचे ‘आषाढी वारीला येताय ना’

देशाच्या अमृतमहोत्सवी ७५ व्या स्वातंत्र्यदिना निमित्ताने भाजपाकडून विद्यार्थ्यासाठी स्पर्धाचे आयोजन

महापालिका कर्मचाऱ्यांच्या समस्याबाबत इंटकचे पालिका आयुक्तांना साकडे

महापालिका कर्मचाऱ्यांच्या समस्याबाबत इंटकचे पालिका आयुक्तांना साकडे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com