• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 6, 2021

शुक्रवारी नवी मुंबईत ४४ कोरोनाचे नवे रूग्ण, एकाचा मृत्यू

adminbyadmin
in Uncategorized
0
तिसरी लाट लांबविण्याच्या दृष्टीने कोव्हीडची साखळी खंडीत करण्यासाठी टारगेटेड टेस्टींग वाढीवर भर

Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

नवी मुंबई : कोरोना महामारी अजूनही नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यात आपले प्रभावीपणे अस्तित्व दाखवत असून शुक्रवारी (दि. ६ ऑगस्ट) नवी मुंबईत कोरोनाचे ४४ नवीन रूग्ण आढळून आले आहेत, तर कोरोनामुळे १ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे नवी मुंबईत आजवर १८४२ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या ६४ जणांना आज डिसचार्ज देण्यात आला आहे. आज आढळून आलेल्या नव्या कोरोना रूग्णांमध्ये बेलापुर विभागातील ५, नेरूळ विभागातील ५, वाशी विभागातील ६, तुर्भे विभागातील ५, कोपरखैराणे विभागातील ७, घणसोली विभागातील ७, ऐरोली विभागातील ५, दिघा विभागातील ४ रूग्णांचा समावेश आहे. नवी मुंबईत आजवर १४ लाख ३९ हजार ८४५ लोकांनी कोरोना चाचणी करून घेतली आहे. ५ लाख ९२ हजार ९७० जणांनी आजवर आर.टि.पी.सी.आर चाचणी करून घेतलेली आहे. वाशी एक्झिबिशन सेंटरमधील कोव्हिड रूग्णालयात आजही २५२ नवी मुंबईकर कोरोना आजारावर उपचार घेत आहेत. होम आयसोलेशनमध्ये २३५ जण उपचार घेत आहेत. ८ लाख ३७ हजार ८८४ जणांनी आजवर रॅपिड अॅण्टीजेन टेस्ट करून घेतलेली आहे.

Previous Post

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी ९ ऑगस्ट क्रांती दिनी गावागावात मशाल मोर्चा

Next Post

पूरग्रस्त महाड व चिपळूणला वाढीव मदत द्यावी : नाना पटोले

Next Post
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पक्ष संघटना बळकट करा : नाना पटोले

पूरग्रस्त महाड व चिपळूणला वाढीव मदत द्यावी : नाना पटोले

नवी मुंबई महापालिकेच्या तत्पर मदत कार्यवाहीची महाड, चिपळूण, कोल्हापूरकरांकडून प्रशंसा

नवी मुंबई महापालिकेच्या तत्पर मदत कार्यवाहीची महाड, चिपळूण, कोल्हापूरकरांकडून प्रशंसा

कल्याण-डोंबिवली व भिवंडी महापालिकेतील सफाईमित्रांचे नवी मुंबई महापालिकेत प्रशिक्षण उत्साहात

कल्याण-डोंबिवली व भिवंडी महापालिकेतील सफाईमित्रांचे नवी मुंबई महापालिकेत प्रशिक्षण उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com