• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 31, 2021

समाजसेवक पांडुरंग आमलेंकडून महाडच्या पुरग्रस्तांना मदत

adminbyadmin
in Uncategorized
0
समाजसेवक पांडुरंग आमलेंकडून महाडच्या पुरग्रस्तांना मदत

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : राज्यात पडलेल्या अतिवृष्टीचा फटका रायगड, रत्नागिरीसह  पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांना बसला असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांना मदतीचा हातभार लावण्यासाठी सानपाडा भागातील भाजपाचे युवा नेते  व समाजसेवक पांडुरंग आमले यांनी पुढाकार घेतला असून महाड भागातील लोकांसाठी त्यांनी धान्याची, पाण्याची, कपड्याची मदत केली आहे.

पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी समाजसेवक पांडुरंग आमले, साईभक्त मित्र मंडळ, साईभक्त महिला फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही मदत महाड भागातील लोकांसाठी जमा करण्यात आली. यात  ५० गोणी साखर,  ५० गोणी तूरडाळ,  ५० गोणी गहू. कपडे, शाली, बेडसीट, बिस्कटची पाकिटे, पाण्याच्या बाटल्यांसह अन्य वस्तूंचा समावेश आहे. देवा ग्रुपच्या माध्यमातून ही मदत महाडवासियांना पाठविण्यात आली असल्याची माहिती पांडुरंग आमले यांनी दिली.

Previous Post

गणपतराव देशमुख यांच्या निधनाने राजकारणातील चारित्र्यसंपन्न पर्वाचा अंत : नाना पटोले

Next Post

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यभर ‘व्यर्थ न हो बलिदान’ अभियान राबवणार : नाना पटोले

Next Post
धारावीच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच एकनाथ गायकवाड यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ! नाना पटोले

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यभर ‘व्यर्थ न हो बलिदान’ अभियान राबवणार : नाना पटोले

आता आरटीपीसीआर चाचणी शिवाय रॅपीड ॲन्टीजन चाचणीचाही पर्याय

नवी मुंबईत ६७ कोरोनाचे नवे रूग्ण, ३ मृत्यू

धारावीच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच एकनाथ गायकवाड यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ! नाना पटोले

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'व्यर्थ न हो बलिदान' अभियानास पुण्याच्या टिळक वाड्यातून सुरूवात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com