• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 31, 2021

नवी मुंबईत ६७ कोरोनाचे नवे रूग्ण, ३ मृत्यू

adminbyadmin
in Uncategorized
0
आता आरटीपीसीआर चाचणी शिवाय रॅपीड ॲन्टीजन चाचणीचाही पर्याय

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : कोरोना महामारीच्या विळख्यातून नवी मुंबई शहराची सुटका करण्यासाठी महापालिका प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत असून शनिवारी, दि. ३१ जुलै रोजी नवी मुंबईत कोरोनाचे नवे ६७ रूग्ण आढळून आले आहेत. कोरोना महामारीमुळे आजपर्यत १८३१ नवी मुंबईकरांचा मृत्यू झालेला आहे.

आज आढळून आलेल्या ६७ नवीन कोरोना रूग्णांमध्ये बेलापुर विभागात १८, नेरूळ विभागात १५, वाशी विभागात १०, तुर्भे विभागात १, कोपरखैराणे विभागात १२, घणसोली विभागात १, ऐरोली विभागातील १० रूग्णांचा समावेश आहे. दिघा विभागात आज एकही नवीन कोरोना रूग्ण आढळून आला नाही. आज कोरोना आजारातून बरे झालेल्या ८० रूग्णांना डिसचॉर्ज देण्यात आला आहे. होम आयसोलेशन अंर्तगत २३७ लोक घरी जावून कोरोनावर उपचार घेत आहेत. ६३९१ जणांनी आज कोरोनाची रॅपिड अॅण्टीजेन टेस्ट करून घेतली आहे. ९ लाख ९ हजार ५६ जणांनी आजवर कोरोनाची चाचणी करून घेण्यासाठी रॅपिड अॅण्टीजेन टेस्ट करून घेतलेली आहे. १३ लाख ९३ हजार ५१९ जणांनी आजवर स्वत:ची कोव्हिड १९ची चाचणी करून घेतलेली आहे.

Previous Post

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यभर ‘व्यर्थ न हो बलिदान’ अभियान राबवणार : नाना पटोले

Next Post

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘व्यर्थ न हो बलिदान’ अभियानास पुण्याच्या टिळक वाड्यातून सुरूवात

Next Post
धारावीच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच एकनाथ गायकवाड यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ! नाना पटोले

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'व्यर्थ न हो बलिदान' अभियानास पुण्याच्या टिळक वाड्यातून सुरूवात

तिसरी लाट लांबविण्याच्या दृष्टीने कोव्हीडची साखळी खंडीत करण्यासाठी टारगेटेड टेस्टींग वाढीवर भर

तिसरी लाट लांबविण्याच्या दृष्टीने कोव्हीडची साखळी खंडीत करण्यासाठी टारगेटेड टेस्टींग वाढीवर भर

चिपळूणच्या पूरग्रस्तांसाठी रणजित नाईक यांचा मदतीचा हात

चिपळूणच्या पूरग्रस्तांसाठी रणजित नाईक यांचा मदतीचा हात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com