• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 28, 2021

माझा वाढदिवस साजरा करू नका, पुरग्रस्त व कोरोना बाधितांना मदत करावी

adminbyadmin
in Uncategorized
0
मित्रा, ही अग्नीपरिक्षा तुला जिंकावीच लागेल.

नवी मुंबईचे विकासपर्व संदीप नाईक यांचे कार्यकर्त्याना आवाहन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com

नवी मुंबई :  महापुरामुळे राज्यात उदभवलेली संकटस्थिती आणि कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा करू नये, असे आवाहन ऐरोलीचे प्रथम आमदार व नवी मुंबईचे विकासपर्व म्हणून उभ्या महाराष्ट्रात ओळखल्या जाणाऱ्या संदीप नाईक यांनी कार्यकर्ते व हितचिंतकांना केले आहे.
येत्या ४ ऑगस्ट रोजी संदीप नाईक यांचा वाढदिवस असून दरवर्षी कार्यकर्ते मोठया उत्साहाने तो साजरा करीत असतात. मोठया संख्येने संदीप नाईक यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांना शुभेच्छा देतात. मात्र मागील दिड वर्षांपासून राज्यात कोविड महामारीचा झालेला उद्रेक आजही कायम आहे. त्यातच यावर्षी अतिवृष्टीमुळे राज्यात सर्वत्र हाहाःकार उडाला आहे. मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. अशा दुःखद वातावरणात कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी माझा वाढदिवस साजरा करू नये. माझा वाढदिवस साजरा करण्याऐवजी पुरग्रस्तांना तसेच कोरोना पिडीतांना सढळ हस्ते मदत करावी, असे संदीप नाईक यांनी म्हंटले आहे. जनतेचे आशीर्वाद आणि सदिच्छा नेहमीच माझ्यासोबत आहेत, असा विश्वास संदीप नाईक यांनी व्यक्त केला आहे. सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून आपल्या नवी मुंबईला आणि राज्यालाही कोरोनामुक्त करण्यात आपले योगदान द्यावे त्याचप्रमाणे पुरग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत करावी, असे आवाहनसुध्दा संदीप नाईक यांनी केले आहे. आपल्या सर्वांच्या एकत्रित आणि सातत्यपूर्ण प्रयत्नातून कोरोना महामारी नाहीशी होईल, असा विश्वास संदीप नाईक यांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

इंटकच्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबई महापालिकेतील ३९ कर्मचाऱ्यांची सेवा झाली ‘कायम’

Next Post

प्रभाग ८२ व ८४ मध्ये होत असलेला दूषित पाण्याचा पुरवठा थांबवा – विद्या भांडेकर

Next Post
एलआयजी परिसरात कचरा संकलनासाठी दिवसातून दोन वेळा घंटागाड्या पाठवा : विद्या भांडेकर

प्रभाग ८२ व ८४ मध्ये होत असलेला दूषित पाण्याचा पुरवठा थांबवा – विद्या भांडेकर

मासेमारी करणाऱ्या आगरी-कोळी समाजाला सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी : नामदेव भगत

विधवा महिलांना मदतीसाठीची विवाह नोंदणी प्रमाणपत्राची जाचक अट शिथील करा : नामदेव भगत

सेवादल काँग्रेसचा कणा आहे : नाना पटोले

सेवादल काँग्रेसचा कणा आहे : नाना पटोले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com