• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 23, 2021

मालमत्ता कर भरण्यासाठी बँका, पतपेढीमध्ये मिळणार सुविधा

adminbyadmin
in Uncategorized
0
मालमत्ता कर भरण्यासाठी बँका, पतपेढीमध्ये मिळणार सुविधा

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com

पनवेल : मालमत्ता कर भरण्यास नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी बँका, तसेच पतपेढीमध्ये सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी नागरिकांच्या सुचनेनुसार केली होती, त्या अनुषंगाने महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी तशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शवली आहे. 

पनवेल महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता धारकांना मालमत्ता कर भरण्यास ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. मात्र सर्वच ज्येष्ठ नागरिक तसेच महिला वर्गाला ऑनलाईन पद्धतीचा वापर करणे शक्य होत नाही. त्यामुळे वेळेवर कर भरण्यास त्यांना अडचणी येत असतात. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध असावा यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिक व महिलांनी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्याकडे आपली सूचना वजा समस्या मांडली होती. त्या अनुषंगाने सभागृहनेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी (दि. २२) आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन नागरिकांची हि गैरसोय त्यांच्यासमोर मांडली. वीज किंवा इतर देयक भरण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया असते, मात्र तेथेही अनेक वीज ग्राहकांना देयक भरता येत नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीने बँका तसेच पतपेढींना तसा अधिकार दिला आहे. त्याचप्रमाणे मालमत्ता कर भरण्यास बँका व पतसंस्थेमध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्यास वेळेवर कर भरणा करण्यास मदत होणार आहे व त्याचा फायदा नागरिकांना होणार आहे. त्यामुळे अशाप्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केल्यानंतर आयुक्त गणेश देशमुख यांनी यावर सहमती दर्शवत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे ज्यांना ऑनलाईन कर देयक भरता येणार नाही अशा मालमत्ता धारकांना हा एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. 

Previous Post

राजीव गांधी उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : सौ. सुनिता मांडवे

Next Post

चला एक मदतीचा हात पुढे करूया आपल्या कोकणवासियांसाठी !

Next Post
विमानतळाच्या आवारात अंतुलेंससह दि. बा. पाटील यांचे स्मारक (पुतळा) उभारण्याची एमआयएमची मागणी

चला एक मदतीचा हात पुढे करूया आपल्या कोकणवासियांसाठी !

महापालिकेतील वाहनचालकांचा इंटकमध्ये प्रवेश

महापालिकेतील वाहनचालकांचा इंटकमध्ये प्रवेश

प्रभाग ९६ मध्ये महापालिकेकडून ब्लिचिंग पावडरच्या फवारणीस प्रारंभ

प्रभाग ९६ मध्ये महापालिकेकडून ब्लिचिंग पावडरच्या फवारणीस प्रारंभ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com