• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 5, 2020

नेरूळ प्रभाग क्रमांक-९६ छत्रपती संभाजी राजे उद्यानात नवीन खेळणी लोकार्पण सोहळा संपन्न

adminbyadmin
in Uncategorized
0
नेरूळ प्रभाग क्रमांक-९६ छत्रपती संभाजी राजे उद्यानात नवीन खेळणी लोकार्पण सोहळा संपन्न

अनंतकुमार गवई

नवी मुंबई : जनसेवक श्री गणेशदादा भगत यांच्या वाढदिवसदिनी स्थानिक नगरसेविका सौ.रुपाली किस्मत भगत यांच्या विशेष प्रयत्नाने प्रभाग क्रमांक-९६ मधील नेरुळ सेक्टर-१६ छत्रपती संभाजी राजे उद्यानात लहान मुलांसाठी बसविण्यात आलेल्या नवीन खेळण्यांचे लोकार्पण नवी मुंबई भाजपचे जेष्ठ नेते श्री .भगवानराव ढाकणे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
लहान मुलांसाठी उद्यानात नवीन खेळणी बसविल्याबद्दल नगरसेविका सौ.रुपाली किस्मत भगत,जनसेवक गणेशदादा भगत,आणि त्यांच्या सर्व सहकारी वर्गाचे स्थानिक जनतेकडून कौतुक करण्यात आले.
नवीन खेळणी लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष राजू तिकोने,समाजसेवक संजय पाथरे,रमेश नरवडे,संजय सकपाळ,अशोक पिंगळे,पांडुरंग बेलापूरकर,आनंदराव पवार,दीपक जाधव,अनंत कदम,संभाजी पाटील,गोरक्षनाथ गांडाळ,चंद्रकांत महाजन,राकेश तांडेल,अशोक गांडाळ,गणेश नागरगोजे,तुकाराम गुंड,रमेश सोनार,रुपेश गायकवाड,दत्तात्रय माने,बाजीराव धुमाळ,गोपाळ राजिवडे,उत्तम माने,संभाजी पाटील,दिंगबर सूर्यवंशी,चंद्रकांत साळुंखे,पांडुरंग साळुंखे,धनाजी कचरे,रामचंद्र धुमाळ,अंबादास गर्जे,नामदेव गर्जे,प्रकाश मानकर,सुधाकर गर्जे,राजू तुरे,संतोष शिंदे,सुरेश ठाकूर,शांताराम कुर्हाडे,संजय गुजर,सोपान शिंदे,बालभिमसिंग चौहान,संजय सावंत,श्रीधर मोरे,संजय मोरे,रोहित चव्हाण,मल्हार मानकुमरे,समाजसेविका छाया चव्हाण,सुनीता कारंडे,रंजना चव्हाण,जयश्री शिंदे,रेखा कांबळे,रिता छाया साळुंखे,संजीवनी मोरे,लक्ष्मीबाई चव्हाण,कल्पना पाटील,सुनीता निमसे,संगीता ठोंबरे,सुनीता पवार,पुष्पा सोनवले,विमल गांडाल,जनाबाई जेढे,रविंद्र भगत उपस्थित होते.

Previous Post

वाढत्या प्रदूषणाची उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित विभागाला द्या – खासदार राजन विचारे

Next Post

नेरूळ पश्चिमच्या आठ प्रभागात शिवसेनेची प्रबळ दावेदारी

Next Post
उद्या सकाळी ९ वाजता महापालिकेत स्थायी समितीची सभा

नेरूळ पश्चिमच्या आठ प्रभागात शिवसेनेची प्रबळ दावेदारी

बेलापुर विधानसभा मतदारसंघातील एक मातब्बर शिवसेना नगरसेवक मनसेच्या संपर्कात?

बेलापुर विधानसभा मतदारसंघातील एक मातब्बर शिवसेना नगरसेवक मनसेच्या संपर्कात?

बेलापुर विधानसभा मतदारसंघातील एक मातब्बर शिवसेना नगरसेवक मनसेच्या संपर्कात?

पालिका निवडणूकीत पक्षातून तिकिट वाटपात डावलले जाणाऱ्या महत्वाकांक्षीना मनसेचा आधार?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com