• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 5, 2020

वाढत्या प्रदूषणाची उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित विभागाला द्या – खासदार राजन विचारे

adminbyadmin
in Uncategorized
0
वाढत्या प्रदूषणाची उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित विभागाला द्या – खासदार राजन विचारे

अनंतकुमार गवई

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील हवेचा दर्जा घसरत चालल्याने वाढत्या प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम ही गंभीर बाब लक्षात घेऊन संसदेत शून्य प्रहरमार्गे मुद्दा सभागृहात मांडला.

नवी मुंबई शहराचे वाढते शहरीकरण व वाढणाऱ्या वाहनांमुळे शहरातील प्रदूषण तसेच मोठ्या प्रमाणात कारखाने यांच्याद्वारे दूषित पाणी व दूषित वायू अनधिकृतपणे नाल्यात सोडल्याने याचा गंभीर परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याने नागरिकांना अस्थमा तसेच हृदयरोगने ग्रासलेल्या नागरिकांना त्याचा अधिक त्रास होत आहे अशी माहिती सभागृहात दिली. त्याचबरोबर हवेमध्ये धुळीचे कण अधिक प्रमाणात वाढल्याने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या सर्वेक्षणामध्ये ते नवी मुंबई शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स सर्वसामान्य ० ते ५० असायला पाहिजे परंतु याचे प्रमाण घणसोली ९०. ६७, महापे २००, तुर्भे १७० ए क्यू आय, तळोजा, बेलापूर या भागात प्रदुषणाचा आकडा अधिक असल्याचा आकडा सभागृहात निदर्शनास आणून दिला. येथील केमिकल कंपनी अनधिकृतपणे रात्री रासायनिक वायू व प्रदूषित पाणी नाल्याद्वारे सोडतात. त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे. यासाठी केंद्रीय प्रशासनाने या अनधिकृतपणे वायू व प्रदूषित पाणी सोडणाऱ्या कंपनी वरती निर्बंध घालावे. असे आदेश तात्काळ देऊन त्याची अंमलबजावणी त्वरित करावी अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी सभागृहात केली.

Previous Post

नगरसेविका रूपाली भगत यांच्या पाठपुराव्यामुळे शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ

Next Post

नेरूळ प्रभाग क्रमांक-९६ छत्रपती संभाजी राजे उद्यानात नवीन खेळणी लोकार्पण सोहळा संपन्न

Next Post
नेरूळ प्रभाग क्रमांक-९६ छत्रपती संभाजी राजे उद्यानात नवीन खेळणी लोकार्पण सोहळा संपन्न

नेरूळ प्रभाग क्रमांक-९६ छत्रपती संभाजी राजे उद्यानात नवीन खेळणी लोकार्पण सोहळा संपन्न

उद्या सकाळी ९ वाजता महापालिकेत स्थायी समितीची सभा

नेरूळ पश्चिमच्या आठ प्रभागात शिवसेनेची प्रबळ दावेदारी

बेलापुर विधानसभा मतदारसंघातील एक मातब्बर शिवसेना नगरसेवक मनसेच्या संपर्कात?

बेलापुर विधानसभा मतदारसंघातील एक मातब्बर शिवसेना नगरसेवक मनसेच्या संपर्कात?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com