• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 13, 2020

‘येळकोट येळकोट जय मल्हार’ ने दुमदुमले सिवूड

adminbyadmin
in Uncategorized
0
‘येळकोट येळकोट जय मल्हार’ ने दुमदुमले सिवूड

नवी मुंबई : महाराष्ट्राचा जागता-गाजता लोकदेव खंडोबा आपल्या परंपरा लोकउत्सव जत्रा यात्राच्या व भक्ती विश्वासामधून भारतीय सांस्कृतिक प्रतीक म्हणून जगभर ख्याती प्राप्त झाला आहे.नेरुळ येथील जय मल्हार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सिवूड परिसरात पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता.
जातीधर्म ऐक्याचा सलोखा जोपासणाऱ्या खंडोबाचे नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात भक्तगण आहेत.सिवूड व नेरुळ परिसरातील सर्व नागरिकांनी एकत्र यावे यासाठी जय मल्हार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सांयकाळच्या सुमारास ही पालखी सिवूड येथील खंडोबा मंदिर येथून सुरू झाली असून पुढे ती साईबाबा मंदिर ,डी ए.व्ही. शाळा या मार्गाने जाऊन विठ्ठल रखुमाई मंदिर येथे विसर्जित करण्यात आली. यावेळी सिवूड व नेरुळ मधील सर्व नागरिकांनी पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविला.तसेच उपस्थित भक्तगणांसाठी कीर्तन,भजन व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या पालखी सोहळ्या प्रसंगी मंदिराचे संस्थापक अध्यक्ष गुलाबराव ठोंबरे ,सचिव नरसिंग शिंदे ,जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व मंदिराचे सदस्य अभंग शिंदे,सदस्य संतोष ठोंबरे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी स्थानिक नगरसेवक विशाल डोळस यांनी पालखी सोहळ्या प्रसंगी पालखीचे दर्शन घेतले. पालखी सोहळ्याप्रसंगी अवघा सिवूड व नेरुळ परिसर येळकोट येळकोट जय मल्हार या घोषणांनी दुमदुमला होता.यावेळी उत्तम तडाखे,भिकू ठोंबरे ,वसंत जाधव ,राहुल गोपले,मुकुंद वायदंडे ,बालाजी जाधव,योगेश शिंदे,सतीश भालेराव,सागर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

चर्चा भाजप व मनसेच्या मनोमिलाफाची

Next Post

उद्यापासून क्रांतिवीर महोत्सवाला सुरूवात

Next Post
उद्यापासून क्रांतिवीर महोत्सवाला सुरूवात

उद्यापासून क्रांतिवीर महोत्सवाला सुरूवात

उत्स्फूर्त प्रतिसादात साजरा होतोय नेरूळला आगरी-कोळी महोत्सव

उत्स्फूर्त प्रतिसादात साजरा होतोय नेरूळला आगरी-कोळी महोत्सव

आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा – आ.सौ.मंदाताई म्हात्रे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com