• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 15, 2019

लोकनेते गणेश नाईक यांच्या विजयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मेगा रोड-शो

adminbyadmin
in Uncategorized
0
लोकनेते गणेश नाईक यांच्या विजयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मेगा रोड-शो
लोकनेते गणेश नाईक यांच्या प्रचारासाठी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या ‘रोड शो’ ला नवी मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : ऐरोली विधानसभा मतदार क्षेत्रातील भाजपा-शिवसेना-आरपीआय-रयतक्रांती-रासप-शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार लोकनेते गणेश नाईक यांच्या विजयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नवी मुंबईत मेगा रोड-शो केला. नवी मुंंबईच्या रस्त्यांवर अवतरलेली ही भव्य महायुतीच्या प्रचाराची लाट  लोकनेते गणेश नाईक यांच्या विजयाची जणू ग्वाहीच देत होती. महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे नेेते या रोड-शोमध्ये सहभागी झाले होते.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष व भाजपानेते सुरेश हावरे, आमदार नरेंद्र पाटील, माजी खासदार डॉ. संजीव गणेश नाईक, माजी आमदार संदीप नाईक,  शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दवारकानाथ भोईर,   पालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले, ज्येष्ठ नगरसेवक अंनत सुतार, माजी महापौर सागर नाईक, आरपीआयचे सिद्राम ओहोळ, ज्येष्ठ समाजसेवक ज्ञानेश्‍वर नाईक, युवानेते वैभव नाईक, प्रा.वर्षा भोसले यांच्यासह महायुतीचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठया संख्येने जल्लोषात सहभागी झाले होते. वाजत-गाजत निघालेल्या या रोड-शो मध्ये शेकडो बाईकस्वार आणि हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. ठिकठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस आणि लोकनेते नाईक यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. लोकनेते नाईक यांच्या विजयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.  वाशी सेक्टर १४ येथील एम. जी. कॉप्लेक्स येथून या रोड-शोची दिमाखात सुरुवात झाली. वाशी,जुहूगाव,कोपरखैरणे,घणसोली, नोसिल नाका,रबाळे, ऐरोली, दिघा मार्गे दिघा येथील पटणी रोड येथे या रोड शोची महायशस्वी सांगता झाली. 

Previous Post

गणेश नाईकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ऐरोली मतदारसंघात मंगळवारी सांयकाळी भव्य ‘रोड शो’

Next Post

नवी मुंबईतील प्रलंबित प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस प्राधान्याने सोडवणार : अशोक गावडे

Next Post
नवी मुंबईतील प्रलंबित प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस  प्राधान्याने  सोडवणार : अशोक गावडे

नवी मुंबईतील प्रलंबित प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस प्राधान्याने सोडवणार : अशोक गावडे

‘माती’च्या ब्रम्हास्त्रामुळे राष्ट्रवादी सुसाट?

वातावरण फिरलंय, पवार-गावडेंचं घड्याळ आता पुढे सरकलंय

उरणच्या उत्कर्षासाठी घासून नाय ठासून विजयी होणार- महेश बालदी

उरणच्या उत्कर्षासाठी घासून नाय ठासून विजयी होणार- महेश बालदी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com