• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 14, 2019

गणेश नाईकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ऐरोली मतदारसंघात मंगळवारी सांयकाळी भव्य ‘रोड शो’

adminbyadmin
in Uncategorized
0
गणेश नाईकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ऐरोली मतदारसंघात मंगळवारी सांयकाळी भव्य ‘रोड शो’

लोकनेते गणेश नाईकांच्या प्रचारासाठी ऐरोली मतदारसंघात मंगळवारी सांयकाळी भव्य ‘रोड शो’

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व नवी मुंबईचे शिल्पकार तसेच ऐरोली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गणेश नाईक यांच्या प्रचारासाठी मंगळवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी सांयकाळी वाशी ते ऐरोली, दिघा पटनी रोडपर्यत भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. या शोमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: सहभागी होणार असल्याची माहिती भाजपचे माजी आमदार संदीप नाईक यांनी दिली.

 सांयकाळी ७ वाजता वाशी सेक्टर १४ येथील एमजीएम कॉंम्पलेक्स येथून या रोड शोला सुरूवात होणार असून ७.३० वाजेपर्यत वाशी सेक्टर १२, जुहूगाव शाखा, कोपरखैराणे सेक्टर ११ येथील कलश उद्यान, कोपरखैराणे डी-मार्ट सर्कल,कोपरखैराणे तीन टाकी, कोपरखैराणे झायका हॉटेल चौक यादरम्यान हा रोड शो होणार आहे. त्यानंतर सांयकाळी ७.३० ते ८ यादरम्यान राजेंद्र आश्रम मार्गे घणसोली दर्गा, घणसोली रेल्वे स्टेशन,  ठाणे-बेलापुर रोड नोसिल नाका, ठाणे बेलापुर रोड रबाले नाका यादरम्यान रोड शो काढण्यात येणार आहे. सांयकाळी ७.३० ते ७.४५ दरम्यान ऐरोलीतील सेक्टर ५ येथील सावता माळी हॉल, ऐरोली फायर ब्रिगेडसमोरील अंडरपास यादरम्यान हा रोड शो होणार आहे.रात्री ७.४५ ते ८ दरम्यान  ठाणे बेलापुर रोड वरील दिघा चिंचपाडा नाका, दिघा तलाव, दिघा साठेनगर, दिघा पटनी नगर कॉर्नर येथे हा रोड शो आल्यावर या रोड शोची या ठिकाणी समाप्ती होणार आहे.

माजी आमदार संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या रोड शोचे आयोजन करण्यात आले असून भाजपच्या नगरसेवकांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या रोड शोमध्ये सहभागी होण्याचे आवाहन संदीप नाईक यांनी केले आहे.

Previous Post

मंगळवारी सकाळी बाजार समितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची प्रचार रॅली

Next Post

लोकनेते गणेश नाईक यांच्या विजयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मेगा रोड-शो

Next Post
लोकनेते गणेश नाईक यांच्या विजयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मेगा रोड-शो

लोकनेते गणेश नाईक यांच्या विजयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मेगा रोड-शो

नवी मुंबईतील प्रलंबित प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस  प्राधान्याने  सोडवणार : अशोक गावडे

नवी मुंबईतील प्रलंबित प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस प्राधान्याने सोडवणार : अशोक गावडे

‘माती’च्या ब्रम्हास्त्रामुळे राष्ट्रवादी सुसाट?

वातावरण फिरलंय, पवार-गावडेंचं घड्याळ आता पुढे सरकलंय

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com