• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 17, 2019

गणेश नाईकांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप

adminbyadmin
in Uncategorized
0
गणेश नाईकांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप

नवी मुंबई : ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व भाजपचे मातब्बर नेतृत्व असणाऱ्या गणेश नाईकांच्या वाढदिवसानिमित्त महापालिकेच्या सारसोळे व कुकशेत गावातील दोन महापालिका शाळेतील मुलांना शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप करण्यात आले. नगरसेवक सुरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका महिला व बालकल्याण  समिती सभापती सा. सुजाता सुरज  पाटील व नगरसेविका सौ.  जयश्री एकनाथ ठाकूर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी विद्यार्थांना नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे दिल्या जात असलेल्या विविध सुविधा शिष्यवृत्ती,शालेय गणवेश, पुस्तके तसेच पोषक आहार अशा अनेक गोष्टींचा उल्लेख करत गणेश नाईक यांचे नगरसेवक सुरज  पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील, नगरसेविका सौं जयश्री एकनाथ ठाकुर व कुकशेत गावचे ग्रामस्थ, सारसोळे गावचे ग्रामस्थ तसेच सेक्टर ६ मधील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापालिका शाळेतील मुलांना खाऊचे व शालेय साहित्याचे वाटप करताना महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व प्रभाग ८५च्या कार्यसम्राट नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील. सोबत नगरसेवक सुरज पाटील.
Previous Post

शरद पवारांनी वाजविले विधानसभा निवडणूकीचे बिगुल

Next Post

नेरूळ तालुका काँग्रेसचे चर्चासत्र उत्साहात

Next Post
नेरूळ तालुका काँग्रेसचे चर्चासत्र उत्साहात

नेरूळ तालुका काँग्रेसचे चर्चासत्र उत्साहात

प्रभाग ८७ मधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानात संगीत यंत्रणा कार्यान्वित

प्रभाग ८७ मधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानात संगीत यंत्रणा कार्यान्वित

अण्णासाहेब मिसाळ यांनी स्विकारला नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदाचा कार्यभार

नेरूळ सेक्टर सहामधील उद्यानात संगीत यंत्रणा बसविण्याची मनोज मेहेरची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com