• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 21, 2019

नेरूळ सेक्टर सहामधील उद्यानात संगीत यंत्रणा बसविण्याची मनोज मेहेरची मागणी

adminbyadmin
in Uncategorized
0
अण्णासाहेब मिसाळ यांनी स्विकारला नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदाचा कार्यभार

सुजित शिंदे : navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील राजमाता जिजाऊ उद्यानात संगीत यंत्रणा बसविण्याची मागणी महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य व सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

महापालिका प्रभाग ८६ मध्ये राजमाता जिजाऊ हे एकमेव उद्यान आहे. या उद्यानात सकाळी व संध्याकाळी नेरूळ सेक्टर सहाचे रहीवाशी व सारसोळे गावचे ग्रामस्थ येत असतात. सकाळी मॉर्निग वॉकसाठी व संध्याकाळी विसावा घेण्यासाठी ग्रामस्थ व रहीवाशी उद्यानात पहावयास मिळतात. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा व महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. नेरूळ सेक्टर ८ मधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानात महापालिका प्रशासनाने नुकतीच संगीत यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे.  त्याप्रमाणे याही उद्यानात संगीत यंत्रणा कार्यान्वत केल्यास लोकांच्या कानावर सकाळी ३ तास व संध्याकाळी ३ तास भावगीते कानावर पडतील. त्यांचे मन प्रसन्न राहील, थकवा गायब होईल. स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्यासाठी महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर उद्यानात संगीत यंत्रणा बसविण्याची मागणी मनोज मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

या मागणीसाठी मनोज मेहेर यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, महापौर जयवंत सुतार, नेरूळ विभाग अधिकारी संजय तायडे आणि महापालिका विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे.

नेरूळ सेक्टर सहाच्या उद्यानात संगीत यंत्रणा बसविण्याची मनोज मेहेरची मागणी
Previous Post

प्रभाग ८७ मधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानात संगीत यंत्रणा कार्यान्वित

Next Post

बेलापुर विधानसभा मतदारसंघात अफवांचाच महापुर

Next Post
बेलापुर विधानसभा मतदारसंघात अफवांचाच महापुर

बेलापुर विधानसभा मतदारसंघात अफवांचाच महापुर

अहमदनगर महापालिका निवडणुकीत भाजपचा हायटेक प्रचार

नवी मुंबई भाजपात मनोमिलाफ नसल्याने खुर्द व बुद्रुकचे दर्शन

२३ तारीख आली, पगार देणार तरी कधी?

२३ तारीख आली, पगार देणार तरी कधी?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com