• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 2, 2019

प्रभाग ९६ मध्ये महापौरांच्या हस्ते सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन

adminbyadmin
in Uncategorized
0
प्रभाग ९६ मध्ये महापौरांच्या हस्ते सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन
स्थानिक नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांच्या पाठपुराव्यामुळे निर्माण झालेल्या सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन करताना महापौर जयवंत सुतार

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नेरुळ प्रभाग क्रमांक-९६ मधील नागरिकांच्या मागणीनुसार स्थानिक नगरसेविका सौ.रुपाली किस्मत भगत यांच्या विशेष प्रयत्नाने नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत छत्रपती संभाजी राजे उद्यान सेक्टर-१६ येथे उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाचे लोकार्पण रविवारी, १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता नवी मुंबईचे महापौर जयवंतजी सुतारांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित नागरिकांनी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांच्या कामाचे कौतुक करून नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालय उभारल्याबद्दल नवी मुंबई महानगर पालिका प्रशासन आणि महापौरांचे आभार मानले.

प्रभाग क्रमांक-९६ मधील उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकारी वर्गास दिल्या असून अजून कोणती कामे शिल्लक असतील तर त्याची यादी माझ्याकडे आणून द्या, जेणेकरून सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करता येतील असे आश्वासन महापौरांनी उपस्थित नागरिकांना दिले.

कार्यक्रमप्रसंगी गणेशदादा भगत, प्राजक्ता प्रभू, विमल गांडाल, छाया चव्हाण, संजय पाथरे, शिवाजी पिंगळे, गोरक्षनाथ गांडाल, चंद्रकांत महाजन, अंकुश माने, दयानंद दुरगुडे, शशिकांत गोरड, अनंत कदम, सूर्यकांत देसाई, समाधान कांबळे, शांताराम कुऱ्हाडे, सागर मोहिते, शांताराम मातेले, विठ्ठल गांजवे, रमेश सोनार, महादेव यादव, लक्ष्मण बांगर, सुरेश बोराटे, भीमराव कांबळे, सुरेश ठाकूर, सूर्या पात्रा, विजय चव्हाण, दिनकर फडतरे, विलास विधाते, विजय पातुरे, दिलीप म्हस्के, पोपट पवार, गणेश नागरगोजे, मन्सूर कोतवडेकर, रुणाल सुर्वे, संतोष नागरगोजे, सुभाष यादव, रविंद्र भगत उपस्थित होते.

Previous Post

नगरसेवक सुरज पाटील यांच्या परिवाराचा गणेशोत्सव

Next Post

नेरूळच्या लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समितीचा गणेशोत्सव

Next Post
नेरूळच्या लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समितीचा गणेशोत्सव

नेरूळच्या लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समितीचा गणेशोत्सव

युवासेना सानपाडा विभागातर्फे घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन

युवासेना सानपाडा विभागातर्फे घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन

‘आधी नवी मुंबईचे मुद्दे अधिवेशनात मांडतो, मगच डॉक्टरकडे जातो’

संदीप नाईकांच्या भाजपप्रवेशाने सुशिक्षितांमध्ये उत्साह

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com