• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 2, 2019

युवासेना सानपाडा विभागातर्फे घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन

adminbyadmin
in Uncategorized
0
युवासेना सानपाडा विभागातर्फे घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : युवासेना सानपाडा विभागातर्फे प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे.ही स्पर्धा सानपाडा विभागातील नागरिकांसाठी मर्यादित ठेवण्यात आली आहे.दरवर्षी या स्पर्धेला सानपाडा विभागातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभतो. या वर्षी या स्पर्धेसाठी काही निकष ठरवण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.शाडूच्या गणेश मूर्ती व इको फ्रेंडलीवस्तूंचा वापर करून करण्यात येणाऱ्या सजावटिंना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. याहीवर्षी स्पर्धेत भाग घेणाऱ्या नागरिकांसाठी व विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आल्याची माहिती स्पर्धेचे आयोजन विभाग अधिकारी आशिष खांडगेपाटील यांनी दिली.

सानपाडा युवा सेनेच्या वतीने घरगुती गणेशोत्सव स्पर्धा
Previous Post

नेरूळच्या लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समितीचा गणेशोत्सव

Next Post

संदीप नाईकांच्या भाजपप्रवेशाने सुशिक्षितांमध्ये उत्साह

Next Post
‘आधी नवी मुंबईचे मुद्दे अधिवेशनात मांडतो, मगच डॉक्टरकडे जातो’

संदीप नाईकांच्या भाजपप्रवेशाने सुशिक्षितांमध्ये उत्साह

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९० टक्के  जागा वाटपाचा तिढा सुटला; यादीतील नावांसह दोन्ही पक्षांमध्ये एकमत

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९० टक्के जागा वाटपाचा तिढा सुटला; यादीतील नावांसह दोन्ही पक्षांमध्ये एकमत

अण्णासाहेब मिसाळ यांनी स्विकारला नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदाचा कार्यभार

महापालिका प्रशासनातून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीच्याच दिवशी त्याचा सर्व हिशोब करून धनादेश देण्याची इंटकची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com