• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 15, 2019

संविधान आणि लोकशाही टिकली तरच स्वातंत्र्य टिकेलः आ. बाळासाहेब थोरात

adminbyadmin
in Uncategorized
0
संविधान आणि लोकशाही टिकली तरच स्वातंत्र्य टिकेलः आ. बाळासाहेब थोरात

स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com

टिळक भवन येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

मुंबई :संविधान आणि लोकशाही टिकली तरच स्वातंत्र्य टिकेल. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी संविधान आणि लोकशाही रक्षणाच्या लढ्यासाठी सज्ज रहावे,असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन आ. थोरात म्हणाले की, आपल्या पूर्वजांनी मोठा संघर्ष करून आणि बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्यानंतर देशात लोकशाही रूजवली. त्यामुळे सर्वांना समान अधिकार मिळाले, देशाची प्रगती झाली. पण दुर्देवाने आज सत्ताधारी पक्षाचे लोक संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी लढा देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, आशिष दुआ, चेल्ला वामशी रेड्डी, बी. एम. संदीप, संपतकुमार, प्रदेश काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष नाना पटोले, माजी खा. भालचंद्र मुणगेकर, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश सरचिटणीस अॅड. गणेश पाटील, राजन भोसले, यशवंत हाप्पे, नतिबोद्दीन खतीब, मदन भरगड, डॉ. गजानन देसाई, किशोर गजभिये, सचिव राजाराम देशमुख, अल नासेर झकेरिया, रामचंद्र दळवी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

Previous Post

महाराष्ट्रातील पूरग्रस्त बंधू भगिनींसाठी भगत परिवाराकडून एक हात मदतीचा

Next Post

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेरूळ तालुकाध्यक्षपदी महादेव पवार

Next Post
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेरूळ तालुकाध्यक्षपदी महादेव पवार

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेरूळ तालुकाध्यक्षपदी महादेव पवार

वंचित आघाडीला महाआघाडीत यायचेच नव्हते : लोकनेते गणेश नाईक

ठाणे जिल्ह्यातील राजकारणात चर्चा गणेश नाईकांच्या संभाव्य पक्षांतरांचीच

राज्याला नैसर्गिक संकटात सोडून मुख्यमंत्री प्रचारात मग्न

मोदी सरकारच्या हुकूमशाही कारभारामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com