• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 20, 2019

शीला दीक्षित यांच्या निधनाने काँग्रेसने एक कुशल संघटक गमावला!: विजय वडेट्टीवार

adminbyadmin
in मुंबई
0
डोंगरी इमारत दुर्घटनेतील दोषींवर ३०२ चा गुन्हा दाखल करा !: विजय वडेट्टीवार

स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com

मुंबई : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाने एक निष्ठावान कार्यकर्ता व कुशल संघटक गमावला आहे, अशा शब्दात विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

शीला दीक्षित यांनी पक्षसंघटनेला बळकटी देण्याचे काम केले.त्या उत्तम संघटक होत्या. काँग्रेसला जनाधार मिळवून देण्याचे मोठे काम त्यांनी केले.त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने २००८ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळविला होता. १९९८ ते २०१३ अशी १५ वर्षे त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषवले. केरळच्या राज्यपाल म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रीपद सांभाळले. दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुराही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत दिल्लीचा कायापालट झाला. रिंगरूट, मेट्रो ट्रेन, रस्त्यांचे रुंदीकरण अशी विविध विकास कामे त्यांनी केली. राजकारणाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेसची मोठी हानी झाली आहे, अशी भावना व्यक्त करून दीक्षीत कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.   

Previous Post

शीला दीक्षित यांच्या निधनामुळे कणखर व दूरदर्शी नेतृत्व हरपले!: अशोक चव्हाण

Next Post

यशोमती ठाकूरांची श्रीमंत पाटलांची अखेर भेट झालीच नाही

Next Post
यशोमती ठाकूरांची श्रीमंत पाटलांची अखेर भेट झालीच नाही

यशोमती ठाकूरांची श्रीमंत पाटलांची अखेर भेट झालीच नाही

डोंगरी इमारत दुर्घटनेतील दोषींवर ३०२ चा गुन्हा दाखल करा !: विजय वडेट्टीवार

आरोग्य विमा योजनेचा हप्ता निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांचे कंबरडे मोडणारा!: विजय वडेट्टीवार

मूषक नियत्रंण कामगारांचे वेतन पुन्हा रखडले

वेतन वाढीतील तफावतीपासून मूषक कामगार आजही वंचितच

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com