• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 20, 2019

लोढांनी तुम्हालाही फसवले असेल तर bjplodhacheating@gmail.com या ईमेल आयडीवर तक्रार करा

adminbyadmin
in मुंबई
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी व अनिल अंबानी यांची नार्को टेस्ट कराः सचिन सावंत

स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचे नागरिकांना आवाहन!

मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा बिल्डर आ. मंगलप्रभात लोढा यांनी अनेक सदनिकाधारकांची फसवणूक केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. ज्या सदनिकाधारकांना लोढांकडून आपली फसवणूक झाली आहे असे वाटते, त्यांनी पुढे येऊन आपल्या तक्रारी  bjplodhacheating@gmail.comया ईमेल आयडीवर किंवा टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर पश्चिम, मुंबई -२५ या पत्त्यावर पोस्टाने पाठवाव्यात आम्ही त्याचा पाठपुरावा करू असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.

या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, मुंबई भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष व बिल्डर मंगल प्रभात लोढा यांनी फसवणूक केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. लोढा विकासक असलेल्या पलावा सिटी मध्ये म्हाडाने दिलेल्या सदनिका धारकांकडून लोढा यांच्या कंपनीचे लोक पैसे उकळत असल्याच्या तक्रारी अनेक जण दूरध्वनीवरून देत आहेत. यासंदर्भात फसवणूक झालेल्या सदनिकाधारकांनी म्हाडाकडेही तक्रारी केल्या आहेत. पण लोढा हे सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने व आता मुंबई भाजपाचे अध्यक्ष झाल्याने त्यांना सरकारचे पाठबळ प्राप्त आहे, असे दिसते. त्यामुळेच त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही.  म्हणून ज्या सदनिधारकांना लोढांकडून आपली फसवणूक झाली आहे असे वाटते, त्यांनीbjplodhacheating@gmail.com या ईमेल आयडीवर किंवा टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर पश्चिम, मुंबई -२५ या पत्त्यावर पोस्टाने पाठवाव्यात. आम्ही या फसवणूक झालेल्या सदनिकाधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या तक्रारीचा पाठपुरावा करू सावंत म्हणाले.

Previous Post

नवी मुंबईमधील पेट्रोल व डीजेलवरील अतिरिक्त कर रद्द करणेबाबत आ. मंदाताई म्हात्रेंना साकडे

Next Post

सीबीडी-बेलापूरमध्ये रंगणार “मंगळागौरी महिला महोत्सव” : आ.सौ.मंदा म्हात्रे

Next Post
आमदार मंदाताई म्हात्रेंची बुधवारी कंत्राटी कामगारांच्या समस्येवर पालिका आयुक्तांसोबत बैठक

सीबीडी-बेलापूरमध्ये रंगणार “मंगळागौरी महिला महोत्सव” : आ.सौ.मंदा म्हात्रे

अण्णासाहेब मिसाळ यांनी स्विकारला नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदाचा कार्यभार

स्थायी समिती सभेत विविध नागरी सुविधा कामांना मंजूरी

लोकांच्या मनातील काँग्रेसचे झेंडे कसे काढणार?: खा. अशोक चव्हाण

शीला दीक्षित यांच्या निधनामुळे कणखर व दूरदर्शी नेतृत्व हरपले!: अशोक चव्हाण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com