• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 16, 2019

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून रहीवाशांना मोफत दाखले वाटप उत्साहात

adminbyadmin
in नवी मुंबई
0
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून रहीवाशांना मोफत दाखले वाटप उत्साहात

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या २० व्या वर्धापनदिनाचे निमित्ताने प्रभाग क्रं ९८ व प्रभाग क्रं १०९ मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून स्थानिक रहीवाशांना दाखले वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम उत्साहात पार पडला असून ३५०हून अधिक लोकांनी या शिबराचा लाभ घेतला असल्याची माहिती प्रभाग १०९ चे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक व माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी दिली.

१४ जुलै रोजी प्रभाग १०९ मधील  सिवूडस येथील सेक्टर ४४ च्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात व प्रभाग ९८मधील नेरूळ सेक्टर २८ मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात आयोजित शिबिरात पॅनकार्ड, आधारकार्ड, सिनिअर सिटीझन ओळखपत्र , राष्ट्रीयत्व, वय अधिवास दाखला, रहिवाशी दाखला , उत्पनाचा दाखला , नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्राचे वितरण स्थानिक रहीवाशांना करण्यात आले. ३५० हून अधिक स्थानिक रहीवाशांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. संबंधितांना दाखले वाटप व अन्य शासकीय कागदपत्रांचे वितरण माजी उपमहापौर अशोक गावडे व नगरसेवका अॅड. सौ. सपना गावडे-गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

 

Previous Post

शिवसेनेतील वाद मग आम्हाला झळ कशाला

Next Post

अन्यथा आम्हाला प्लास्टिक पिशव्या वापरण्याची परवानगी द्या

Next Post
अन्यथा आम्हाला प्लास्टिक पिशव्या वापरण्याची परवानगी द्या

अन्यथा आम्हाला प्लास्टिक पिशव्या वापरण्याची परवानगी द्या

डोंगरी इमारत दुर्घटनेतील दोषींवर ३०२ चा गुन्हा दाखल करा !: विजय वडेट्टीवार

डोंगरी इमारत दुर्घटनेतील दोषींवर ३०२ चा गुन्हा दाखल करा !: विजय वडेट्टीवार

ऑगस्टाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाः खा. अशोक चव्हाण

मुंबई शहराबाबत भाजप-शिवसेनेची निष्क्रियता चव्हाट्यावर!: अशोक चव्हाण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com