• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 25, 2019

खाद्य तेलात भेसळ आढळल्यास कठोर कारवाई – मदन येरावार

adminbyadmin
in मुंबई
0
राज्यात चार ठिकाणी अद्ययावत कर्करोग उपचार सुविधा – गिरीष महाजन

मुंबई : सुट्ट्या तेलाच्या पॅकिंग व दर्जावर अन्न व औषध प्रशासनाचे नियंत्रण असून, सीजीएसआयच्या अहवालानुसार खाद्यतेलात भेसळ आढळून आली असल्यास संबंधित दोषींवर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आज विधानसभेत अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी दिली.

आज विधानसभेत सदस्य अमिन पटेल यांनी राज्यात खोबरेल, शेंगदाणा व तीळाच्या तेलामध्ये पामतेलाच्या भेसळीसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना श्री येरावार बोलत होते.

श्री. येरावार म्हणाले, पदार्थांची तपासणी सीजीएसआय या प्रतिष्ठ‍ित संस्थेमार्फत करण्यात येते. फक्त भेसळच नाही तर अन्नपदार्थांची गुणवत्ताही तपासण्यात येते. राज्यभरात ९६३ तपासण्या करण्यात आल्या असून, ३ कोटी ५२ लाख ७८ हजार ८२० रकमेइतका साठा जप्त करण्यात आला आहे. सीजीएसआयने केलेल्या कारवाईनुसार ६० टक्के खाद्यतेलात भेसळ आढळून आली असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही श्री. येरावार यांनी दिली.

यावेळी सदस्य सर्वश्री सुनिल देशमुख, जयप्रकाश मुंदडा, सुनिल प्रभू, शशिकांत शिंदे यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.

०००

Previous Post

राज्यात चार ठिकाणी अद्ययावत कर्करोग उपचार सुविधा – गिरीष महाजन

Next Post

1 हजाराहून अधिक अत्याधुनिक सी.सी.टी.व्ही. मधून शहर सुरक्षेच्या दृष्टीने यशस्वी पाऊल

Next Post
1 हजाराहून अधिक अत्याधुनिक सी.सी.टी.व्ही. मधून शहर सुरक्षेच्या दृष्टीने यशस्वी पाऊल

1 हजाराहून अधिक अत्याधुनिक सी.सी.टी.व्ही. मधून शहर सुरक्षेच्या दृष्टीने यशस्वी पाऊल

राज्यात चार ठिकाणी अद्ययावत कर्करोग उपचार सुविधा – गिरीष महाजन

सोशल मीडियावरून धमक्या देणारे भाजप कार्यकर्ते असले तरीही कारवाई होणार!

राज्यात चार ठिकाणी अद्ययावत कर्करोग उपचार सुविधा – गिरीष महाजन

‘डेलॉईट’ कंपनी कोट्यवधी रुपये घेऊन सरकारला कसला सल्ला देते - धनंजय मुंडे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com