• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 16, 2019

पावसाळी अधिवेशनासाठी आता सुरू होणार विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक

adminbyadmin
in मुंबई
0
पावसाळी अधिवेशनात लोकहिताचे  महत्त्वाचे निर्णय मार्गी लावण्यात यश

अनंतकुमार गवई

मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर सर्व विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक आज सकाळी ११ वाजता होत आहे. या बैठकीत सरकारला अधिवेशनात विविध प्रश्नांवर कोंडीत पकडण्यासाठी आणि एकाच वेळी दोन्ही सभागृहात कोणते मुद्दे उपस्थित करायचे यावर रणनीती ठरवली जाणार आहे.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीने सायंकाळी चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या चहापानाला उपस्थित राहायचे की नाही यावर बैठकीत चर्चा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांना राज्यात म्हणावे तसे यश मिळाले नाही. मात्र, तरीही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारला कोंडीत पकडून राज्यातील जनमानसात आपली पकड पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेषतः या अधिवेशनात शेतकरी, दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, बेरोजगारी, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, शिक्षणातील वाढलेली अनागोंदी, धनगर आणि इतर समाजातील आरक्षणाचे रखडलेले प्रश्न यासारख्या अनेक प्रश्नांवर सरकारला कोंडीत पकडण्याची संधी विरोधकांना मिळाली आहे. त्याचा लाभ कसा घ्यायचा यासाठी ही बैठक महत्वाची असणार आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयासमोरील B-४ या शासकीय निवासस्थानी ही बैठक होणार आहे. त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे. बैठकीला विधानसभा आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षांचे गटनेते उपस्थित राहणार आहेत.

 

 

Previous Post

आपली सुरक्षा हीच आपल्या परिवाराची सुरक्षा :आ: सौ. मंदाताई म्हात्रे

Next Post

स्थानिकांच्या प्रश्‍नांबाबत राज्य, केंद्र शासनाची उदासीनता

Next Post
स्थानिकांच्या प्रश्‍नांबाबत राज्य, केंद्र शासनाची उदासीनता

स्थानिकांच्या प्रश्‍नांबाबत राज्य, केंद्र शासनाची उदासीनता

गवळीदेव आणि सुलाईदेवी येथे नवी मुंबईकरांची स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण

गवळीदेव आणि सुलाईदेवी येथे नवी मुंबईकरांची स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटचा पुनर्विकास करणार – खासदार राजन विचारे

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटचा पुनर्विकास करणार - खासदार राजन विचारे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com