• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 17, 2019

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटचा पुनर्विकास करणार – खासदार राजन विचारे

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटचा पुनर्विकास करणार – खासदार राजन विचारे

स्वयंम  न्युज ब्युरो

नवी मुंबई :   आज नवी मुंबई मधील आशिया खंडातील सर्वात सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जाणारी कृषी बाजार समिती मधील उत्तर भारतीय व्यापारी संघाच्या वतीने आज पुन्हा एकदा विक्रमी मतांनी निवडून आलेल्या खासदार राजन विचारे यांचा जाहीर भव्य नागरी सत्कार समारंभ एपीएमसी मार्केटमध्ये आयोजित केला होता या सत्कार समारंभाला व्यापाऱ्यांनी व्यापार करीत असताना   ट्रक मध्ये असलेल्या  मालावरून  पोलीस  बांधवांकडून त्रास होत असल्याची खंत दर्शवली . त्यावेळी  खासदारांनी आपल्या भाषणात या बाजार समितीत व्यापाऱ्यांच्या बाजूने उभे राहण्याचे वचन दिले तसेच या बाजार समितीतील व्यापाऱ्यांना पोलिसांकडून काही त्रास होत  असल्यास त्यांनी माझ्याशी संपर्क करावा तुमच्या अडचणी मी दूर करेन . खा.विचारे यांनी आपल्या भाषणात या बाजार समितीच्या इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासन खासदार राजन विचारेंनी उपस्थित असलेल्या व्यापारी वर्गाला  दिले.  त्यावेळी शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा,  उपजिल्हाप्रमुख  मिलिंद सूर्यराव, दिलीप घोडेकर, प्रकाश पाटिल,शहरप्रमुख विजय माने, नगरसेवक रामदास पवळे, राजेश शिंदे,उपशहरप्रमुख मनोज इसवे,गणपत शेलार,शेषराव आड़े, शिरीष पाटिल, गणेश पावगे, घनशाम पाटे, व्यपारी महासंघ अध्यक्ष कैलास ताजने,सचिव श्यामराव मोहिते आणि मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय व्यापारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक रामाशंकर गुप्ता ,मंटु मौर्या, जवाहर  गुप्ता,रमेश गुप्ता,अवधेश गुप्ता, सूरज गुप्ता,हीरालाल गुप्ता यांनी खासदार  राजन विचारे यांचा  सत्कार केला

Previous Post

गवळीदेव आणि सुलाईदेवी येथे नवी मुंबईकरांची स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण

Next Post

सारसोळे गावातील अंर्तगत रस्त्यावरील पथदिव्यांंची दुरूस्ती करण्याची मनोज मेहेरची मागणी

Next Post
सारसोळे गावातील अंर्तगत रस्त्यावरील पथदिव्यांंची दुरूस्ती करण्याची मनोज मेहेरची मागणी

सारसोळे गावातील अंर्तगत रस्त्यावरील पथदिव्यांंची दुरूस्ती करण्याची मनोज मेहेरची मागणी

विधानसभा निवडणूक नवी मुंबईतील मातब्बरांसाठी अस्तित्वाची व प्रतिष्ठेची

विधानसभा निवडणूक नवी मुंबईतील मातब्बरांसाठी अस्तित्वाची व प्रतिष्ठेची

छोट्या होडीवाल्यांच्या समस्यांचा विचार करून त्यांना सुविधा मिळवून देण्याची मनोज मेहेरची मागणी

छोट्या होडीवाल्यांच्या समस्यांचा विचार करून त्यांना सुविधा मिळवून देण्याची मनोज मेहेरची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com