• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 7, 2019

यापेक्षा मला फासावर चढवा : साध्वीचा संताप उफाळला

adminbyadmin
in मुंबई
0
यापेक्षा मला फासावर चढवा : साध्वीचा संताप उफाळला

स्वयंम न्युज ब्युरो

मुंबई : मालेगाव ब्लास्ट संदर्भात आज मुंबईतील विशेष न्यायालयात साध्वी प्रज्ञासिंग सुनावणीसाठी हजर झाली होती. साध्वी गेल्या काही सुनावणीस हजर राहण्यास टाळाटाळ करत होती. मात्र शुक्रवारी साध्वी प्रज्ञासिंग सकाळी साडेअकरा वाजता सुनावणीसाठी विशेष न्यायालयात हजर झाली. या सुनावणी दरम्यान साध्वी प्रज्ञासिंगला न्यायालयात बसायला जी खुर्ची देण्यात आली होती. ती बसण्यायोग्य नव्हती तरीही मला ती देण्यात आली, असा दावा साध्वीने वकिलासमोर केला.

दरम्यान साध्वी प्रज्ञासिंगला उच्च न्यायालयाकडून अटी व शर्थीवर साध्वीच्या आजारावर उपचार करण्यासाठी जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून साध्वी आजारपणाचे कारण देत न्यायालयात सुनावणीसाठी गैरहजर राहत होती. भोपाळमधून लोकसभा निवडणूक लढवीत साध्वी प्रज्ञा खासदार म्हणून निवडून आली आहे. न्यायालयात आठवड्यातून एकदा न्यायालयात सुनावणीस हजर राहण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले होते.

मी आजारी आहे माझ्यावर उपचार सुरू आहेत, तरीही मला असली खुर्ची देण्यात आली, असे साध्वीचे म्हणणे आहे. जोपर्यंत मी दोषी म्हणून सिद्ध होत नाही, तोपर्यंत मला योग्य गोष्टी दिल्याच पाहीजेत, असे साध्वीने म्हटले आहे. सुनावणीसाठी मला बोलावले पण बसण्यासाठी योग्य खुर्ची नाही, यापेक्षा हवे तर मला फासावर लटकवा. मेडिकलसाठी न्यायालयात अर्ज दिला आहे. सुनावणीसाठी बोलावून मला तीन तास असे उभे करणे योग्य नाही, असे म्हणत साध्वीने शुक्रवारी आपला संताप व्यक्त केला.

Previous Post

शेतकऱ्याला पीक कर्जास नकार देणाऱ्या बॅकांवर कारवाई करणार : मुख्यमंत्री

Next Post

भाजपामधील असंतोष शमविण्यासाठी मंत्रीमंडळ विस्ताराचे गाजरः अशोक चव्हाण

Next Post
पराभव समोर दिसू लागल्याने मोदी फडणवीसांकडून जुमलेबाजी पार्ट -२ सुरुः खा. अशोक चव्हाण

भाजपामधील असंतोष शमविण्यासाठी मंत्रीमंडळ विस्ताराचे गाजरः अशोक चव्हाण

सर्व क्षेत्रात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांचे उल्लेखनीय कार्य –  ना : रविंद्र चव्हाण 

सर्व क्षेत्रात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांचे उल्लेखनीय कार्य -  ना : रविंद्र चव्हाण 

स्व.डॉ. शंकरराव चव्हाण यांची जन्मशताब्दी राज्यभरात साजरी होणार

स्व.डॉ. शंकरराव चव्हाण यांची जन्मशताब्दी राज्यभरात साजरी होणार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com