• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 1, 2019

शिवाजी पार्कात एक शून्य दुसऱ्या शुन्याला भेटला… आशीष शेलारांचा मनसेला चिमटा

adminbyadmin
in मुंबई
0
शिवाजी पार्कात एक शून्य दुसऱ्या शुन्याला भेटला… आशीष शेलारांचा मनसेला चिमटा

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकाजवळ येतील तसतसे राजकीय वातावरणही चांगलेच तापत आहे. यातच भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार आणि मनसेमध्ये ट्विटरवर चांगलेच शाब्दिक युद्ध रंगलेले बघायला मिळत आहे. आशीष शेलार यांनी मनसेला  डिवचण्यासाठी पुन्हा एकदा ट्विट केले आहे. 

दोन दिवसांपूर्वी दादरमधील शिवाजी पार्क परिसरात पहाटे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांसोबत काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड संवाद साधण्यासाठी आले होते. यावेळी एकनाथ गायकवाड यांचा प्रचार सुरू असताना त्यांच्यासोबत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे मनसैनिकांसह सहभागी झाले. यावरुन आशीष शेलार यांनी शिवाजी पार्कात एक शून्य दुसऱ्या शुन्याला भेटला असे सांगत मनसेवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटवरुन पुन्हा मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. 

आशिष शेलार ट्विटमध्ये म्हणाले,  

‘शिवाजी पार्कात एक शुन्य दुसऱ्या शुन्याला भेटला..
गळ्यात गळे घालून प्रचार करू लागला..
पण उपयोग काय? 
शुन्याचा शुन्या बरोबर गुणाकार केला काय, किवा बेरीज केली काय,
बाकी शुन्यच !
नाही आले “एकनाथराव” भेटीला
तरी फळे आली शिवाजी पार्कच्या बोरीला?’

त्यावर मनसेने मोदीमित्रांची चैन झाली भारतीयांच्या कष्टावर… 
चेंडूफळीचा खेळ तुमचा, बारामतीच्या उष्ट्यावर… 
त्रिफळा उडवू मोदी-शहांचा, गोलाकार खेळाडू तुमचे थकतील…
काळजी करू नका शेलार भाऊ, 
बारावा गडी म्हणून तुम्हालाच साद घालतील… 

Previous Post

सर्वच राज्यात कॉंग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग असताना महाराष्ट्रातच आऊटगोईंग कशी?

Next Post

‘ हे वर्ष मोदीमुक्त भारताचे जावो’ मनसे सुप्रिमो राज ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल

Next Post
कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीला पाहिजे निवडणूकीसाठी राजची ‘मनसे’ संजीवनी?

‘ हे वर्ष मोदीमुक्त भारताचे जावो’ मनसे सुप्रिमो राज ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल

कौंटूबिक वातावरणात रतन मांडवेंचा रात्रीच्या १२च्या ठोक्याला वाढदिवस उत्साहात साजरा

कौंटूबिक वातावरणात रतन मांडवेंचा रात्रीच्या १२च्या ठोक्याला वाढदिवस उत्साहात साजरा

बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाला अटक

बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाला अटक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com