• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 6, 2019

कौंटूबिक वातावरणात रतन मांडवेंचा रात्रीच्या १२च्या ठोक्याला वाढदिवस उत्साहात साजरा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कौंटूबिक वातावरणात रतन मांडवेंचा रात्रीच्या १२च्या ठोक्याला वाढदिवस उत्साहात साजरा

अक्षय काळे

नवी मुंबई : शिवसेनेचे विभागप्रमुख, माजी नगरसेवक आणि महापालिकेतील माजी शिवसेना पक्ष प्रतोद रतन नामदेव मांडवे यांचा वाढदिवस रात्री १२च्या ठोक्यालाच कौंटूबिक वातावरणामध्ये उत्साहात साजरा झाला.

७ एप्रिल हा शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवेंचा जन्मदिवस. त्यांचा मित्र परिवार रात्रीच्या १२च्या ठोक्यापासूनच वाढदिवस उत्साहात साजरा करण्यासाठी पुढाकार घेत असतो. याही वर्षी शिवसेना नगरसेविका व शिवसेना महिला उपशहर संघठक सौ. सुनिता रतन मांडवे, युवा सेनेचे बेलापुर विधानसभा उप अधिकारी निखिल मांडवे, शिवसेना महिला विभाग संघठक सौ. शलाका पांजरी,  महापालिका ब प्रभाग समितीचे सदस्य व सारसोळे गावचे विकासपर्व म्हणून नवी मुंबईत ओळखले जाणारे मनोज यशवंत मेहेर, ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील, नवी मुंबई लाईव्हचे संपादक सुजित शिंदे, देवा ग्रुपचे समन्वयक गणेश पालवे (पाथर्डीकर), जयश्री बेळे, शरद पाजंरी, अनुभव बेळे यांच्यासह विविध कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी वाढदिवस आचारसंहितेमुळे कौंटूबिक वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. ७ एप्रिल रोजी सांयकाळी ७ वाजता शिवसेना शाखा ८७ मध्ये मित्र परिवार व शिवसैनिकांसाठी वाढदिवस अभिष्ठचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती निखिल मांडवे यांनी दिली.

Previous Post

‘ हे वर्ष मोदीमुक्त भारताचे जावो’ मनसे सुप्रिमो राज ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल

Next Post

बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाला अटक

Next Post
बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाला अटक

बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाला अटक

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा घरटी प्रचारावर भर

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा घरटी प्रचारावर भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी व अनिल अंबानी यांची नार्को टेस्ट कराः सचिन सावंत

....तर नथुराम गोडसेही भाजपाचा उमेदवार असता!: सचिन सावंत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com