• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 13, 2019

स्वखर्चाने बसविले समाजसेवक रवींद्र भगतांनी जनहितार्थ बसविले ‘कॉन्व्हेक्स मिरर‘

adminbyadmin
in नवी मुंबई
0
स्वखर्चाने बसविले समाजसेवक रवींद्र भगतांनी जनहितार्थ बसविले ‘कॉन्व्हेक्स मिरर‘

अनंतकुमार गवई

नवी मुंबई : अनेकदा समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज नसल्याने अपघात होतात . ‘कॉन्व्हेक्स मिरर‘ हा अपघात टाळण्यासाठी अभिनव उपक्रम लोकोपयोगी ठरत असल्याचे पाहून समाजसेवक रवींद्र भगत यांनी नेरूळ सेक्टर १६ परिसरात एका ठिकाणी अपघात टाळण्यासाठी ‘कॉन्व्हेक्स मिरर‘ स्वखर्चाने बसविले आहेत.

नेरुळ सेक्टर-१६ येथे  श्री सागरदर्शन सोसायटीच्या दिशेकडून येणाऱ्या आणि अष्टविनायक सोसायटी कडून येणाऱ्या वाहनांना सन शाईन हॉस्पिटल च्या वळणावर समोरील वाहने दिसण्याकरिता आणि वाहनचालकांना सतर्क करण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार समाजसेवक रविंद्र भगत यांच्या वतीने ”कॉन्व्हेक्स मिरर” लावण्यात आला. यामुळे सदर ठिकाणी अपघात टळण्यास मदत होणार आहे.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष व समाजसेवक गणेशदादा भगत, आनंदराव पवार, गोरक्षनाथ गांडाल, सागर मोहिते, सखाराम जांभळे, अशोक गांडाळ, प्रकाश पाटोळे, राजेश घाडी, मन्सूर कोतवडेकर, सुभाष यादव, बंटी कांबळे उपस्थित होते.

Previous Post

पक्ष बदली केला, पण वाटचालीतील अडथळे कायम?

Next Post

 लाभार्थी मच्छिमार अडकलाय कमिशनच्या विळख्यात 

Next Post
शिवडी-न्हावाशेवा बाधित नुकसान भरपाईची रक्कम थेट मच्छिमारांच्या खात्यात जमा करण्याची मनोज मेहेरची मागणी

 लाभार्थी मच्छिमार अडकलाय कमिशनच्या विळख्यात 

नेरूळ सेक्टर सहामध्ये २३ मार्च शिवजंयती उत्सवाचे आयोजन

नेरूळ सेक्टर सहामध्ये २३ मार्च शिवजंयती उत्सवाचे आयोजन

केंद्रातील सत्ता परिवर्तनाची सुरुवात नवी मुंबईतून करा : शरद पवार

केंद्रातील सत्ता परिवर्तनाची सुरुवात नवी मुंबईतून करा : शरद पवार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com