• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 17, 2019

नेरूळ सेक्टर सहामध्ये २३ मार्च शिवजंयती उत्सवाचे आयोजन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ सेक्टर सहामध्ये २३ मार्च शिवजंयती उत्सवाचे आयोजन

अॅड. महेश जाधव

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरात भगवती महिला मंडळाच्या वतीने २३ मार्च रोजी नेरूळ सेक्टर सहा परिसरात शिवजंयती उत्सव व हळदीकुंकु समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

सांयकाळी ६ ते १० या वेळेत नेरूळ सेक्टर सहामधील हिमालय व वरूणा सोसायटीमधील क्रिडांगणावर या समारंभाचे आयोजन करण्यात आले असून समाजसेवक प्रल्हाद नारायण पाटील व भगवती महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. समुद्राताई प्रल्हाद पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याच कार्यक्रमात ‘स्वर मेलोडी’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. संदीप कोटीयन हे या शिवजंयती उत्सव कमिटीचे अध्यक्ष असून इमरान नाईक, सुनील पाटील, बबन पाटील हे उपाध्यक्ष,  हनुमंत साळुंके, मनोज जैन, अनिल पाटील हे सचिव, अजित खताळ, राजू आहेर हे सहसचिव, मनोज तांडेल, सुखदेव पाटील हे खजिनदार तर सोमनाथ शिंदे, गुरूनाथ पाटील हे सहखजिनदार आहेत. दिलीप किसनराव आमले हे या कार्यक्रमाचे प्रमुख सल्लागार असून शरद गोडवे, गोवर्धन म्हात्रे हे या कार्यक्रमाचे सहसल्लागार आहे.

सारसोळे व कुकशेत गावच्या ग्रामस्थांनी आणि नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक प्रल्हाद पाटील, सौ. समुद्राताई पाटील यांनी संयुक्तपणे केले आहे.

 

Previous Post

 लाभार्थी मच्छिमार अडकलाय कमिशनच्या विळख्यात 

Next Post

केंद्रातील सत्ता परिवर्तनाची सुरुवात नवी मुंबईतून करा : शरद पवार

Next Post
केंद्रातील सत्ता परिवर्तनाची सुरुवात नवी मुंबईतून करा : शरद पवार

केंद्रातील सत्ता परिवर्तनाची सुरुवात नवी मुंबईतून करा : शरद पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी व अनिल अंबानी यांची नार्को टेस्ट कराः सचिन सावंत

नावाअगोदर चौकीदार लावणाऱ्या चोरांपासून सावधानतेचा इशारा

वंडर्स पार्कमधील कामगारांच्या समस्या सोडविण्याची इंटकची मागणी

वंडर्स पार्कमधील कामगारांच्या समस्या सोडविण्याची इंटकची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com