• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 8, 2019

कामाचा पाठपुरावा, प्रशासनाकडून मंजुरी व त्यानंतर कामावर देखरेख

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कामाचा पाठपुरावा, प्रशासनाकडून मंजुरी व त्यानंतर कामावर देखरेख

अनंतकुमार गवई

नवी मुंबई : नेरूळ प्रभाग क्रमांक ९६ मधील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत या प्रभागातील नेरूळ सेक्टर १६ ए परिसरात गटर, महानगर गॅसचे काम सुरू असताना केलेल्या खोदकामाची व पथदिव्याची पाहणी करत आहेत.  प्रभागातील समस्यांबाबत महापालिका प्रशासनाकडून कामे मंजूर करवून घेणे आणि त्यानंतर सुरू असलेल्या कामाची व कामाच्या दर्जाची पाहणी करणे व कामामुळे लोकांची गैरसोय होत आहे अथवा नाही याबाबत स्थानिक रहीवाशांशी चर्चा करणे या कार्यप्रणालीमुळे नगरसेविका रूपाली भगत या स्थानिक भागातच नाही तर नेरूळ नोडमध्येही चर्चेचा विषय बनल्या आहेत. गेल्या १० वर्षापासून गटारे मातीमुळे तुंबलेली होती. गटारांची सफाई करताना मातीचे ढिगारे मोठ्या प्रमाणात काढावे लागले. नादुरूस्त पथदीव्यांची प्रथमच दुरूस्ती झाल्यामुळे परिसरात उजेड झाल्याचे समाधान स्थानिक भागातील रहीवाशांकडून व्यक्त केले जात आहे.

Previous Post

नेरुळ प्रभाग क्रमांक-९६चा परिसर विद्युतपोलवर एलईडी दिव्यांनी उजळला

Next Post

शिवडी-न्हावाशेवा बाधित नुकसान भरपाईची रक्कम थेट मच्छिमारांच्या खात्यात जमा करण्याची मनोज मेहेरची मागणी

ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्यामुळे  नवी मुंबईकरांना मिळणार हक्काचे पासपोर्ट कार्यालय

ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्यामुळे  नवी मुंबईकरांना मिळणार हक्काचे पासपोर्ट कार्यालय

महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान

महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com