• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 25, 2019

जुईनगर येथे राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
जुईनगर येथे राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

स्वयंम न्यूज ब्युरो

नवी मुंबई  – नवी मुंबईतील जुईनगर प्रभाग क्रमांक ८३ मधील रुपेश किसन गायकवाड यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन लोकनेते गणेश नाईक यांच्या हस्ते आज करण्यात आले.समाजसेवेचे व्रत रुपेश गायकवाड यांनी असेच सुरु ठेवावे आपले आशिर्वाद सदेव त्यांच्या पाठीशी आहेत असे उद्गार लोकनेते गणेश नाईक यांनी समाजसेवक रुपेश किसन गायकवाड यांना शुभेच्छा देताना काढले .
महिलांसाठी हळदी कुंकू आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे यावेळी करण्यात आले होते .यावेळी महिलांना विशेष भेट म्हणून चांदीचा करंडा तसेच पैठणी देण्यात आली. यावेळी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, सभागृह नेते रवींद्र इथापे,जिल्हा अध्यक्ष महिला सेना माधुरीताई सुतार ,जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी बाळासाहेब महाले,नगरसेविका तनुजा मढवी,ड प्रभाग समिती सदस्य सुनील कुरकुटे, ब प्रभाग समिती सदस्य विजय साळे, तालुका अध्यक्ष गणेश भगत,ए पी एम सी मार्केट संचालक अशोक वाळूंज, समाजसेवक संजय पाथरे,
समाजसेवक दिनेश बांगर, नवी मुंबई रिटेल केमिस्ट अध्यक्ष राकेश हाडवळे,विजय ताम्हाणे यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त हजेरी लावली.

Previous Post

सीबीडी बेलापूर मध्ये वारकरी भवनाचे लोकार्पण उत्साहात

Next Post

छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप

Next Post
छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप

छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप

सीवूडस भागात ‘खासदार चषक’ उत्साहात

सीवूडस भागात ‘खासदार चषक’ उत्साहात

मराठीची गळचेपी

मराठीची गळचेपी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com