• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 26, 2019

सीवूडस भागात ‘खासदार चषक’ उत्साहात

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सीवूडस भागात ‘खासदार चषक’ उत्साहात

स्वयंम न्यूज ब्युरो

नवी मुंबई : सिवूड्स भागात शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘खासदार चषक’ उत्साहात पार पडला. या स्पर्धेत १२ संघ सहभागी झाले होते.

ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख विशाल विचारे यांनी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन विभागातील जेष्ठ नागरिक नामदेव खामकर (बाबा) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व प्रमुख शिवसेना पदाधिकारी आणि युवा फाऊंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.  या स्पर्धेत अंतिम विजेता संघ प्रियदर्शनी संघ आणि उपविजेता बाबू स्मृती संघ ठरले. पारितोषिक वितरण समारंभकरिता शिवसेना उपनेते विजय नाहटा व ठाणे महानगरपालिकाच्या नगरसेविका सौ. नंदिनी राजन विचारे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख विजय माने व शिवसेना शहर पदाधिकारी व युवा सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप

Next Post

मराठीची गळचेपी

Next Post
मराठीची गळचेपी

मराठीची गळचेपी

नवी मुंबईचे प्रश्न सोडविण्याची शासनाची नियत आहे काय? आमदार संदीप नाईक यांचा हल्लाबोल

नवी मुंबईचे प्रश्न सोडविण्याची शासनाची नियत आहे काय? आमदार संदीप नाईक यांचा हल्लाबोल

शिरवणे येथे  महाआरोग्य शिबीर संपन्न

शिरवणे येथे  महाआरोग्य शिबीर संपन्न

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com