• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 26, 2019

शिवसेना शाखा ८५ व ८६च्या वतीने दंत व नेत्र तपासणी उत्साहात

adminbyadmin
in नवी मुंबई
0
शिवसेना शाखा ८५ व ८६च्या वतीने दंत व नेत्र तपासणी उत्साहात

अॅड . महेश जाधव

नवी मुंबई : भारताचा ७०वा प्रजासत्ताक दिन आणि हिंदूहद्यसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीनिमित्त शिवसेना शाखा क्रं ८५ व ८६ च्या वतीने आयोजित नेत्र व दंत चिकीत्सा शिबिर उत्साहात पार पडले.

प्रजासत्ताक दिनानिम्मित व शिवसेनाप्रमुख,हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिम्मित नेरुळ सेक्टर ६ परिसरात शाखा क्रं ८५ व ८६ च्या वतीने महापालिकेच्या लोकमान्य टिळक समाज मंदिर  येथे नेत्रज्योत क्लिनिक,सनशाईन हॉस्पिटल, वाशी आणि ईनर व्हील क्लब ऑफ न्यु बॉम्बे सी-साईड यांच्या विद्यमाने आयोजित मोफत दंत तपासणी,नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन  शिवसेनेचे उपविभागप्रमुख प्रल्हाद नारायण पाटील, समाजसेविका  सौ. समुद्रा प्रल्हाद पाटील. व सिमा खुराना यांच्या हस्ते लाल फित कापुन दिपप्रज्वलन करून करण्यात आले. सदर कार्यक्रमास शिवसेनेचे उपनेते व मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा, शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व नवी मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते दिलीप घोडेकर, शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने, शिवसेनेचे उपशहरप्रमुख गणेश घाग, शिवसेनेच्या नवी मुंबई शहर संघठक रोहिणी भोईर यांनी सदर कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली.  ज्येष्ठ शिवसैनिक शरद गोडवे, शिवसेना ८६चे शाखाप्रमुख दिलीप किसन आमले, शिवसेना ८५चे शाखाप्रमुख मनोज तांडेल, इमरान नाईक नाईक यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, महिला व युवा शिवसैनिक या शिबिराच्या आयोजनात सहभागी झाले होते. या शिबिराचा स्थानिक रहीवाशांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला असल्याची माहिती कार्यक्रमाच्या आयोजक सौ. समुद्रा प्रल्हाद पाटील यांनी दिली.

Previous Post

लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचे सरकार आणा: खा. अशोक चव्हाण

Next Post

गोदावरी सोसायटीत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

Next Post
गोदावरी सोसायटीत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

गोदावरी सोसायटीत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

मॉलमधील तळघरातील कार्यालयात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेबाबत विशेष मोहीम राबविण्याची इंटकची मागणी

मॉलमधील तळघरातील कार्यालयात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेबाबत विशेष मोहीम राबविण्याची इंटकची मागणी

कॉंग्रेसचा हळदीकुंकू समारंभ उत्साहात

कॉंग्रेसचा हळदीकुंकू समारंभ उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com