• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 2, 2019

त्रिमूर्ती मित्र मंडळाच्या अखंड हरिनाम सप्ताहास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

adminbyadmin
in नवी मुंबई
0
त्रिमूर्ती मित्र मंडळाच्या अखंड हरिनाम सप्ताहास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरात महापालिकेच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणावर त्रिमूर्ती मित्र मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताहास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून व्यसनमुक्तीला समर्पित असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या आठ वर्षापासून सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून आयोजित केला जात आहे.

ह.भ.प गुरूवर्य शाम महाराज खोडे (गायन विशारद) आणि ह.भ.प किसनराव आमले हे या सप्ताहाचे व्यासपिठ चालक असून ह.भ.प संदीपबुवा आमले, ह.भ.प उत्तम महाराज आवारे,  ह.भ.प मारूती महाराज आमले, ह.भ.प बाळाराम महाराज पाटील,ह.भ.प राजाराम महाराज चतुर, ह.भ.प महादेव महाराज मोरे,ह.भ.प दिलीप महाराज शेलार, ह.भ.प भागवत महाराज झेंड, ह.भ.प नंदुबुवा शेळके आदी मंडळी गाथा पारायण या सप्ताहात करत आहेत.

ह.भ.प नामदेव महाराज मोरे व ह.भ.प  सोपान महाराज जेजुरकर यांची प्रवचने झाली असून ह.भ.प  केशव महाराज शिवणे, ह.भ.प विठ्ठल महाराज साबळे यांचे हरिकिर्तन झाले आहे.  बुधवारी, २ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून गुरुवारी सकाळी १० ते १२ काल्याचे किर्तन व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती हरिनाम सप्ताहाच्या आयोजक असणाऱ्या सौ. संगिताताई दिलीप आमले यांनी दिली.

Previous Post

नेरुळ प्रभाग-९६ मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते हायमास्ट लोकार्पण सोहळा उत्साहात

Next Post

नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय बालनाटय स्पर्धेच्या अंतिम फेरीचा उत्साहात शुभारंभ

Next Post
नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय बालनाटय स्पर्धेच्या अंतिम फेरीचा उत्साहात शुभारंभ

नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय बालनाटय स्पर्धेच्या अंतिम फेरीचा उत्साहात शुभारंभ

आगरी-काेळी भवनाचे कामगार गेले १ जानेवारीपासून संपावर

आगरी-काेळी भवनाचे कामगार गेले १ जानेवारीपासून संपावर

आचरेकरसर अनंतात विलिन

आचरेकरसर अनंतात विलिन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com