• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 2, 2019

नेरुळ प्रभाग-९६ मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते हायमास्ट लोकार्पण सोहळा उत्साहात

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरुळ प्रभाग-९६ मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते हायमास्ट लोकार्पण सोहळा उत्साहात

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४

नवी मुंबई :  राष्ट्रवादी  कॉंग्र्रेसच्या प्रभाग ९६च्या नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांच्या विशेष प्रयत्नाने नेरुळ प्रभाग क्रमांक-९६ मधील सेक्टर १६ए ,भूखंड क्रमांक-१५० व १५१ येथे बसविण्यात आलेल्या हायमास्टचा लोकार्पण सोहळा नवीन वर्षाच्या मुहूर्तावर मंगळवारी सायंकाळी ७ वाजता सेक्टर मधील जेष्ठ महिला सुलोचना बाजीराव घोगरे यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते. नेरुळ सेक्टर-१६ए मधील नागरिकांची खासकरून तरुण वर्गाची सदर ठिकाणी हायमास्ट बसविण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती,

सदर ठिकाणी हायमास्ट बसविण्याचे काम १० वर्षात जे कोणाला शक्य झाले नाही ते काम नगरसेविका सौ.रुपाली किस्मत भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून साडे तीन वर्षात करून दाखविले त्याबद्दल स्थानिक नागरिकांनी त्यांचा शाल व बुके देऊन सत्कार केला . उपस्थित नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत नवीन वर्षात प्रभागातील जास्तीत जास्त विकास कामे मार्गी लावणार असल्याचे नगरसेविका रुपाली भगत यांनी आपल्या भाषणात म्हंटले.

 कार्यक्रम प्रसंगी नेरुळ पश्चिम तालुकाध्यक्ष गणेशदादा भगत, समाजसेवक संजय पाथरे, पांडुरंग बेलापूरकर, नाना घोगरे, संतोष चाळके, विकास औटी, रवींद्र गावंड, सतीश जगदाळे, ज्ञानेश्वर इंगवले, आर एम पाटील, आर जी मराठे, अशोक पिंगळे, कैलास घोगरे, संतोष बोडके, तुकाराम गुंड, शिवाजी पवार, सुनील धनावडे, हनुमंत पवार, सागर मोहिते, संदीप पटकारे, राकेश तांडेल, किरण पवार, विनेश पवार, गणेश नागरगोजे, अवधूत आराध्ये, कुमार चिनय्या, अनंतराव जाधव, घनश्याम पाटील, भाऊ येवले, दत्तात्रय सावर्डे, सुरेश अप्पनकर, शिवाजी माळकर, बी बी लामटे, संतोष नागरगोजे, देवाप्पा लवटे, विवेक पाटील, आनंदराव पवार, अनंत कदम, शिवाजी पिंगळे, शांताराम कुऱ्हाडे, विकास तिकोने, बाजीराव धुमाळ, सुरेश नलावडे, महेंद्र कनगुटकर, अशोक गांडाल, सूर्यकांत देसाई, राजेंद्र तुरे, गोरक्षनाथ गांडाल, संभाजी पाटील, रमेश नार्वेकर, विठ्ठल भोईटे, प्रल्हाद पवार, शेखर पाटे, विनोद गवई, अशोक शेलार, नितीन पवार, अक्षय काळे, काशिनाथ जाधव, विनीत गिरी, राकेश मोरे, अंबादास गर्जे, नाथा येवले, दिंगबर गिरी, अमर मोरे, संतोष पावसकर, रोहित चव्हाण, राजेश घाडी, संतोष नागरगोजे, मयूर पवार, रुणाल सुर्वे, विशाल नागरगोजे, हर्षद नागरगोजे, सुभाष यादव,  समाजसेविका प्राजक्ता प्रभू, सुरेखा देठे, नागमणी कंदूला, ज्योती बोडके, पार्वती गोयल, आराध्ये काकी, संजीवनी घोगरे उपस्थित होते.

Previous Post

ऑगस्टाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाः खा. अशोक चव्हाण

Next Post

त्रिमूर्ती मित्र मंडळाच्या अखंड हरिनाम सप्ताहास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
त्रिमूर्ती मित्र मंडळाच्या अखंड हरिनाम सप्ताहास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

त्रिमूर्ती मित्र मंडळाच्या अखंड हरिनाम सप्ताहास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय बालनाटय स्पर्धेच्या अंतिम फेरीचा उत्साहात शुभारंभ

नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय बालनाटय स्पर्धेच्या अंतिम फेरीचा उत्साहात शुभारंभ

आगरी-काेळी भवनाचे कामगार गेले १ जानेवारीपासून संपावर

आगरी-काेळी भवनाचे कामगार गेले १ जानेवारीपासून संपावर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com